संभाजीनगर

भोकरचे ‘कचरा’सेठ अडचणीत, काँग्रेस नगरसेवकाने उघड केला घोटाळा

सामना ऑनलाईन, भोकर काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या भोकर नगरपरिषदेतील कचरा घोटाळा काँग्रेसच्याच एका नगरसेवकाने उघडकीस आणला आहे. यामुळे शहरात काँग्रेसवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. या...

पावसामुळे शेतकरी चिंतातुर ; मोठया पावसाची अपेक्षा

सामना प्रतिनिधी । देवगाव फाटा सेलू तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. शेतकरी चिंतेत असून, शेतीच्या मशागतीची सर्व कामे करून...

ग्रामपंचायत बरखास्तीसाठी डोंगरकडा नागरिकांचे अनोखे आंदोलन

सामना प्रतिनिधी । हिंगोली कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी करत आज डोंगरकडा येथील नागरिकांनी...

वसमत शहरातील एटीएममधून मिळाली पाचशे रुपयांची फाटकी नोट

सामना प्रतिनिधी । वसमत वसमत शहरातील दोन एटीएम केंद्रातून ग्राहकांना चक्क फाटक्या नोटा मिळाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वसमतमधील दोन रहिवाशांना मंगळवारी हा अनुभव आला...

धोंड्याचा महिना संपताच सासऱ्याच्या घरावर ट्रक घातला

सामना प्रतिनिधी । आष्टी कौटुंबीक वादातून जावयाने सासऱ्याच्या घरावर ट्रक चालवत अंगणात झोपलेल्या सासऱ्यास ठार मारल्याचा प्रकार तालुक्यातील मराठवाडी येथे घडला आहे. विठ्ठल चंद्रभान मराठे...

बी.एस.एन.एल.चा मनोरा बंद असल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी । पारनेर पारनेर तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, करंदी गावाला मोबाईल सेवा देणारा बी.एस.एन.एल.चा मनोरा गेल्या पाच दिवसांपासुन बंद असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शेतकरी नेते अनिल...

ट्रक-दुचाकी अपघातात दोघी मायलेकी ठार

सामना प्रतिनिधी । बुलढाणा खामगाव अकोला रोडवरील टेंभूर्णा फाट्याजवळील वळणावर आज १४ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास खामगावकडून अकोलाकडे जाणार्‍या ट्रकने टेंभूर्णाकडून खामगावकडे येणार्‍या...

पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस मरेपर्यंत जन्मठेप

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर माहेरहून कॅमेऱ्यासाठी २० हजार रुपये न आणणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या राधाकिसन ऊर्फ राधाकृष्ण अण्णा बनकर यास अतिरिक्त जिल्हा व...

सिल्लोडच्या राजपूत हॉस्पिटलवर छापा

सामना प्रतिनिधी । सिल्लोड बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलच्या डॉक्टर पती-पत्नीसह दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलवर पोलिसांनी...

आंतरवासिता डॉक्टर्स संपावर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात उदरनिर्वाह आणि शिक्षण होत नसल्याने वेतन वाढवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स...