संभाजीनगर

लग्नातल्या बिर्याणीतून दीडशे जणांना विषबाधा

>> विजय जोशी । नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील विवाह सोहळ्यातील समारंभात रविवारी रात्री बिर्याणी खाल्यामुळे १५० जणांना विषबाधा झाली. यातील सर्व रुग्णांना मुदखेड आणि नांदेडच्या...

परभणी-हिंगोली निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विप्लव बाजोरिआ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी...

पाणीबाणी! ढालेगाव बंधाऱ्यात केवळ १२ टक्के पाणीसाठा

सामना प्रतिनिधी । पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर पाथरी शहरासह...
sunk_drawn_death_dead_pic

सख्ख्या चुलत भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

सामना ऑनलाईन । अंबाजोगाई अंबाजोगाई तालुक्यातील आगळे अकोला या गावात एक दुखद घटना घडली. बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीसाठी गावाकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून...

नगरसेवक-नागरिकांनी केली हर्सुलमध्ये ‘कचराबंदी’!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शहरातील अनेक वार्डात कचरा टाकण्यास कडाडून विरोध झाल्यानंतर शनिवारी हर्सुल भागात नगरसेवक आणि नागरिकांनी ‘कचराबंदी’ करीत मनपाच्या वाहनावर दगडफेक केली. दरम्यान,...

खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात भरमसाठ वाढ; प्रादेशिक परिवहन खात्याचे दुर्लक्ष

सामना प्रतिनिधी । लातूर उन्हाळा आणि दिवाळी ही खासगी वाहनधारकांसाठी पर्वणी ठरतेय. तीन-चार पट भाडे वाढवले जात आहे. परिवहन विभाग मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत...

चाकूचा धाक दाखवून ९० हजारांना लुटले

सामना प्रतिनिधी । लातूर लातूरमधील विवेकानंद चौक परिसरातील ओम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिनकर भीमराव घुले यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन व्यक्तींनी...

पवारांची गुगली! मुंडे-क्षीरसागरांवर मोठी जबाबदारी?

उदय जोशी, बीड राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण याची घोषणा दस्तुरखुद्द शरद पवार हे आज पुण्यात करणार आहेत. पवार कोणती गुगली टाकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असतांना...

लातुरात स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी | लातूर आयपीएल सट्टा प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करणे आणि जामिन मिळवून देण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने दहा लाखाची लाच मागितली, परंतु नंतर....

वेशांतर करून पाथरी तहसीलदारांनी पकडला अवैध रेतीचा उपसा

सामना प्रतिनिधी । परभणी पाथरी तालुक्यातील मुदगल या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदारांना प्राप्त झाल्या होत्या. प्रत्यक्ष दौरा केल्यानंतर वाहने गायब...