संभाजीनगर

होसूर : काम न करताच बिल उचलले, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

सामना प्रतिनिधी । निलंगा तालूक्यातील होसूर सामाजिक वनीकरण विभागांतर्गत बोगस कामाविरोधात ५ जुलै २०१८ रोजी रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याकडे वाल्मिकी आदिवासी युवा संघटनेकडून...

गृहवित्त महामंडळाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे चारही उमेदवार विजयी

सामना ऑनलाईन, नांदेड महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (गृहवित्त महामंडळ) च्या संचालक मंडळासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत संभाजीनगर विभागात सर्वसाधारण मतदारसंघात प्रगती...

संन्याशाला फाशी : गोशाळेच्या भोंगळ कारभाराचे खापर वाहन चालकावर

सामना प्रतिनिधी । पंढरपूर चाऱ्या अभावी गोशाळेतील गायींची होणारी उपासमार, अस्वच्छता आणि दुर्गंधी या विषयी दै. 'सामना'ने आसूड ओढल्यानंतर मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सगळ्या...

वडवळ परिसरातील कृषी विभागामार्फत दुरूस्त केलेले बंधाऱ्यांचे काम निकृष्ट

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ वडवळ नागनाथ शिवारात जलयुक्त योजनेअंतर्गत दोन वर्षापूर्वी नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम झाले. यानंतर प्रशासनाने जलयुक्त योजनेअंतर्गत या नाल्यावरील बंधारे...

लाखो रूपये खर्चुनही परळीच्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

प्रतिनिधी । परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने शहरातील पथदिवे बसविणे व त्यांची दुरूस्ती करणे यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्चीले जातात. न. प. ने. सध्या खासगी...

सिद्धार्थ उद्यानात चाकूचा धाक दाखवून लुटले

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मित्रासह सिद्धार्थ उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या चार तरुणांना तडीपार गुंड अश्फाक ऊर्फ बप्पा व त्याच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून चार मोबाईल आणि...

तरुणीवर बलात्कार प्रकरण, पोलिसांची कसून चौकशी

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोमवारी एका पोलीस निरीक्षकाची कसून चौकशी करण्यात आली तर दुसरे पोलीस निरीक्षक गैरहजर होते.  दिवसभर...

स्थायीच्या बैठकीस उशिरा अलेल्या अधिकाऱ्यांना सभागृहात ‘नो एण्ट्री’

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर स्थायी समितीच्या बैठकीस उशिरायेणाऱ्या अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देण्यात येऊ नये, असेआदेश सभापती राजू वैद्य यांनी दिले. त्यामुळे प्रवेश नाकारण्यातआल्याने एकच खळबळ...

रेणापूर तालुक्यातील तळणी येथे वृध्दाचा खून

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ रेणापूर तालुक्यातील मौजे तळणी येथे एका वयोवृध्दाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. धारदार शस्त्राने वार करुन हा खून करण्यात...

उंडणगाव परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

सामना प्रतिनिधी । उंडणगाव उंडणगाव परिसरात धुळपेरणी व मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केलेली बियाणे समाधानकारक पाऊस न पडल्याने उगवलीच नाहीत. ती कोवळी रोपे...