संभाजीनगर

संभाजीनगरात गुढीपाडव्याला भव्य शोभा यात्रा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर प्रथेनुसार गुढीपाडवा नवर्षानिमित्त भव्य शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा (१८ मार्च) रविवारी दुपारी ३ वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपतीचे पूजन करून संस्थापक...

देशात ९३ टक्के नागरिकांना घोरण्याचा आजार

पंजाबराव मोरे । संभाजीनगर शांत व पुरेशी झोप, सोबत समतोल आहार व व्यायाम ही निरोगी आयुष्याची त्रिसूत्री असली तरी आजच्या धावपळीच्या दैनंदिनीत शरीराला आवश्यक असलेली...

खंडपीठात रेल्वे आरक्षण खिडकी सुरू होणार

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठातील पोस्ट कार्यालयामध्ये रेल्वेची आरक्षण खिडकी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी...

पोलीस आयुक्त यादव अयशस्वीच, सरकारचेही शिक्कामोर्तब

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मिटमिटा परिसरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात पोलीस आयुक्त यादव हे अयशस्वी झाल्याचा ठपका ठेवत सरकारने आयुक्त यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या...

‘आज ढोल बडवले उद्या अधिकारी बडवू’, कर्जमाफी यादीसाठी शिवसेनेचे आंदोलन

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ फडणवीस सरकार द्वारे घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफीत लाभर्ती ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा आज ढोल बडवले आणि शेतकऱ्यांची होत असलेली...

कस्तुरबा रुग्णालयाचे छत कोसळून महिला गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी । नांदेड शहरातील श्यामनगर भागातील राज्य शासनाच्या वतीने महिला रुग्णालय चालविण्यात येत आहे. या रुग्णालयात नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल...

बँकांकडे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादीच नाही

सामना प्रतिनिधी । हिंगोली कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी उपलब्ध नसल्याचे बेजबाबदार उत्तर देत उडवाउडवी करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी...

मोकाट कुत्र्यानी दहा शेळ्यांचे लचके तोडले

सामना प्रतिनिधी । जालना भोकरदन शहरात सकाळी मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोंस घातला आहे. काझी मोहल्ला परिसरातील शेतकरी शेख याकूब यांच्या १० शेळ्यांचे या भटक्या कुत्र्यांनी...

फसवी कर्जमाफी करणार्‍या भाजप सरकारचा घडा भरला

सामना प्रतिनिधी । बीड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून निर्धार शिवशाहीचा अभियाना अंतर्गत १ मार्च ते १५ मार्च पर्यंत बीड जिल्ह्य़ात भाजपने केलेल्या फसव्या...

‘तो’ कारागृहातून पळाला पण रुग्णालयात अडकला

सामना प्रतिनिधी । बीड बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चोरीच्या प्रकरणातील आरोपीने पळून जाण्यासाठी लढवलेली शक्कल त्याच्याच अंगलट आली आहे. कारागृहातीलच एका आरोपीच्या मदतीने त्याने...