संभाजीनगर

आठ फुट लांबीची आणि शंभर किलो वजनाची मगर जेरबंद

सामना प्रतिनिधी । लातूर वाईल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या प्राणीमित्रांनी तब्बल पाच तास परिश्रम करीत देवणी तालुक्यातील बटनपुरातील नदीकिनारी असलेल्या सरपंचाच्या शेतातील पाण्याच्या खड्ड्यातून आठ फुट...

पैठणच्या बैलगाडी बाजाराला ६० वर्षांची परंपरा

बद्रीनाथ खंडागळे । पैठण नाथषष्ठी सोहळ्यानंतर पैठणच्या यात्रा मैदानात बैलगाड्यांचा बाजार भरतो. ६० वर्षांची परंपरा लाभलेल्या या अनोख्या बाजारातून संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना व नगर...

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून घटस्फोट

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर हुंड्यातील राहिलेली ६० लाखांची रक्कम न दिल्याने पतीसह सासरकडील मंडळींनी विवाहितेला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बळजबरीने घटस्फोट घेत उत्तर प्रदेशातील आग्रा येथील...

५१ कोटींची कर्जमाफी मिळालेल्या कंपनीत भाजपच्या मंत्र्यांचे ९% शेअर्स

सामना ऑनलाईन । लातूर मद्याची निर्मिती करणाऱ्या व्हिक्टोरिया अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीला बँकांनी दिलेल्या ५१ कोटींच्या कर्जमाफीत आपण फक्त जामीनदार असल्याचा दावा करणारे भाजपचे कामगार...

परभणीत लवकच अतिभव्य नाट्यगृह उभारले जाणार, आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सामना प्रतिनिधी । परभणी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत परभणी महानगरपालिका क्षेत्रात १ हजार आसन क्षमतेच्या नविन अद्यावत नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष बांधकाम लवकरच...

साप चावल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील महिलेचा स्वत:च्या शेतात जनावरांना चारा कापण्यासाठी गेल्या असता विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी उशीरा...

५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका

सामना प्रतिनिधी । जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता....

परभणीत मानव विकास योजनेतील निधी खर्चाला आखडता हात

सामना प्रतिनिधी । परभणी जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक...

परळीत उभी राहीली पंचायत समितीची देखणी इमारत

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ परळी शहराच्या वैभवात भर घालणारी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली पंचायत समितीची देखणी इमारत सध्या उभी रहात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व...

एमबीबीएस झालेल्या २० विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २०१२ या शैक्षणिक वर्षामध्ये असोसिएट सीईटीमध्ये कमी गुण मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश मुंबई...