संभाजीनगर

आई तुळजाभवानी सरकारला सद्बुद्धी दे!, शेतकऱ्यांचं साकडं

सामना ऑनलाईन । धाराशीव 'शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे, आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. पण मुख्यमंत्री कर्जमाफीवर अभ्यास करण्यातच वेळ दवडत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आई...

शेतकरी संपावर, मुंबईसह राज्याचा दूध, भाजीपाला,धान्यपुरवठा बंद

सामना प्रतिनिधी । नाशिक/नगर/संभाजीनगर देशाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील शेतकरी आजपासून (दि.१ जून) संपावर जात आहेत. संपकाळात मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, नाशिकसह राज्याचा दूध, भाजीपाला बंद...

समृद्धी नव्हे बरबादी मार्ग, शेतकऱ्यांचा सरकार विरोधात रास्तारोको

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर समृद्धी महामार्गसाठी शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागा पोलीस बळाचा वापर करून सरकार बळकावत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जबरदस्त विरोध सुरू केला आहे. शिवसेनेने देखील...

नापास झाल्याने तरुणीची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर बारावी परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थीनीने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. संभाजीनगरमधील मुकूंडवाडी रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मनिषा...

सहारनपूर घटनेच्या निषेधार्थ मोदींच्या पुतळ्याचे दहन

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये समाजकंटकांनी मागासवर्गीय समाजाच्या वस्त्यांवर हल्ला करून जाळपोळ केली, यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले. तसेच हा प्रकार येथेच थांबला...

नांदेडमध्ये तुफान पाऊस, अनेक भागातील विजपूरवठा खंडीत

सामना ऑनलाईन । नांदेड नांदेड शहर आणि आजूबाजूच्या भागांत शनिवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. एक तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला, त्यामुळे...

चालकाला हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू, ३ गंभीर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर क्रुझर वाहनावरील चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने चिखलीजवळ अपघात झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडक बसल्याने चालकाचा...