संभाजीनगर

सकाळी जीआर काढतात, संध्याकाळी मागे घेतात! अशोक चव्हाणांची शिक्षणमंत्र्यांवर टीका

सामना ऑनलाईन, देगलूर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शालेय शिक्षण विभागावर टीका केली आहे. शिक्षणाचा प्रश्न असो की शिक्षकांचा, सकाळी निघालेला जीआर संध्याकाळी माघारी...

‘चिवडा’ किंग आसाराम ढोले यांचे निधन

सामना ऑनलाईन, वडवणी बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याला वेड लावणाऱ्या 'ढोले चिवड्याचे' उत्पादक आसाराम ढोले यांचे निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते. चिवडा उत्पादनाव्यतिरिक्त...

धनंजय मुंडे यांनी बीड-परळी रस्त्यावर दोन अपघातग्रस्तांचे वाचवले प्राण

सामना प्रतिनिधी। परळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे रविवारी दोन अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकिय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले. धनंजय मुंडे हे बीड येथील धनगर...

विष्णुपुरी कालवा सल्लागार समितीची मंत्रालयात बैठक, आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सामना प्रतिनिधी । नांदेड  शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्यावारंवार पाठपुराव्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पात असलेला पाणीसाठा सिंचन व बिगर सिंचन वापराचे नियोजन तसेच २०१८ - १९ रब्बी...

सोयाबीनच्या बनमिला आग, दोन लाखाचे नुकसान

सामना प्रतिनिधी । कासार बालकुंदा निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील शंकर वैजिनाथ बुग्गे यांच्या शेतातील सोयाबीनच्या बनी मिला आग लागल्याने दोन लाखाचे सोयाबीन जळून खाक...

समाजोपयोगी कार्यक्रमांनी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांचा वाढदिवस साजरा

सामना प्रतिनिधी । परभणी  शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील  यांचा वाढदिवस आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी राबवून उत्साहात साजरा झाला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची या वाढदिवसांच्या...

पाटील चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सामना प्रतिनिधी । नांदेड  स्वप्न बघायला व ती पूर्ण करायला पैसे लागत नाहीत. तर ध्येय, जिद्द आणि मेहनत याच्या जोरावर ती पूर्ण होऊ शकतात, आपल्या...

बलात्कार पीडित बालिकेचा गर्भपात केला, पोलीस निरीक्षकाला अटक

सामना प्रतिनिधी। वलांडी बलात्कार पीडित बालिकेचा गर्भपात केल्याप्रकरणी देवणी तालुक्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक कृष्णदेव सोमाजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तालूक्यातील तळेगाव ( भोगेश्वर...

बोरगव्हाण येथे पाच एकर ऊस जळून खाक, 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

 सामना प्रतिनिधी । पाथरी   तालुक्यातील बोरगव्हाण येथील २ शेतकर्‍यांचे मिळून एकूण ५ एकर ऊसाचे उभे पीक आगीत जळून आज खाक झाले. ही घटना सायंकाळी ५...

सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग, दोन लाखाचे नुकसान ; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । निलंगा निलंगा तालुक्यातील फत्तेवाडी, हालगरा शिवारात उत्तम धोंडीबा मोरे यांनी त्यांच्या शोतजमीनीत यंदा सोयाबिनची पेरणी केली होती. सोयाबीनचे पिक काढून बंधाऱ्याजवळ त्याचा...