नागपूर

३ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

सामना प्रतिनिधी । नागपूर गडचिरोली जिल्हयासह शेजारील विविध घटनामंध्ये ८ लाख रूपयांचे बक्षिस असलेल्या ३ जहाल नक्षल्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक...

इंधन दरवाढीची किंमत सरकारला मोजावी लागेल – अजित पवार

सामना प्रतिनिधी । नागपूर सत्ताधारी भाजपाच्या निवडून आलेल्या आमदारांपैकी ३० ते ३५ मंडळी ही पूर्वाश्रमीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. आजही इतर पक्षातील लोकांना गळ टाकून...

विद्युत तारेचा स्पर्श होऊन शिकारीसह शिका-याचा जागीच मृत्यू

सामना प्रतिनिधी ।गडचिरोली आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम गावाजवळील जंगलात अवैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही...

विदर्भात कमळ उमललं, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये भाजप विजयी

सामना ऑनलाईन । नागपूर महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये भाजपाचे रामदास अंबटकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ...

महाराष्ट्रातील चोरलेले गोवंश तेलंगाणात, केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

सामना प्रतिनिधी । नागपूर यवतमाळ, चंद्रपूरसह मराठवाडातील काही जिल्ह्यांमधून गोवंशीची चोरी करून तेलंगाना राज्यात पाठविण्यात येत आहे. गोवंशाच्या तस्कारीला पोलीस व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाई...
raosaheb-danve

पेट्रोल दरवाढ नियंत्रणात न आल्यास भाजपला फटका; दानवेंची कबुली

सामना प्रतिनिधी । नागपूर गेल्या १० दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. ही दरवाढ त्वरित नियंत्रणात न आल्यास भाजपला पुढील काळात फटका...

सचिनच्या हस्ते क्रीडामहर्षी अटलबहादूरांचा सत्कार

सामना प्रतिनिधी । नागपूर शहरात नव्हे तर देशात पहिल्यांदा आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे समारोप २६ मे रोजी सायंकाळी ५.३० धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे होणार...

नितीन गडकरींच्या फार्महाऊसमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन, नागपूर केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील फार्महाऊसमध्ये एक स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये पद्माकर श्रीराव नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे....

१२ गावांचा लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

सामना ऑनलाईन । भंडारा भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावर १२ गावांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. 'पाणी द्या आणि मत घ्या' या फॉर्म्यूला वापरण्याचे गावकऱ्यांनी ठरवले...

किरीट सोमय्या यांची नोटा फाडण्याची कृती म्हणजे सत्तेची मस्ती – धनंजय मुंडे

सामना प्रतिनिधी । नागपूर मुंबईत हातठेला लावून कमाई करणाऱ्या मराठी माणसाला मिळालेल्या चलनी नोटा फाडून फेकणाऱ्या भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची ही कृती म्हणजे सत्तेची...