नागपूर

‘समृद्ध जीवन’ची संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे देणार

सामना प्रतिनिधी, मुंबई समृद्ध जीवन समूहाने २० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या समूहाचे व्यवस्थापक महेश मोतेवार यांची संपत्ती जप्त करण्यात आली असून गुंतवणूकदारांचे...

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कर्करुग्ण वाढले

सामना ऑनलाईन । मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिह्यात कर्करुग्णांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली....

येरे येरे पावसा… विदर्भाची पावसाला आर्त हाक

सामना प्रतिनिधी । नागपूर यंदा पावसाळ्यात नागपूरसह विदर्भात अपेक्षेप्रमाणे पाऊस न कोसळल्याने शेतीवर विपरित परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा जमा न झाल्याने नागपूरवरही...

आणीबाणी काळात अटक झालेल्यांची पेन्शनची मागणी

सामना प्रतिनिधी । नागपूर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात झालेल्या आणीबाणीदरम्यान मिसा (मेन्टनन्स ऑफ इंटर्नल सेक्‍युरीटी ऍक्‍ट) अंतर्गत अटक झालेल्यांनी मोदी सरकारकडे पेन्शनची मागणी...

अपघातानंतर खासगी बस पेटवली, पाच जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर सावनेर-नागपूर मार्गावर शनिवारी रात्री खासगी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या समोरासमोर धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी खासगी बसला आग...

‘पहारेकरी’ बौद्धिकासाठी मुंबईत, नागपूरकर रामभरोसे!

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूर महानगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना पक्षातर्फे प्रशिक्षण दिले जात आहे़ सलग तीन दिवस मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हे...

नक्षलवाद्यांना गावकऱ्याचा विरोध, बॅनर जाळून ‘नक्षल सप्ताह’ उधळून लावला

सामना ऑनलाईन । धानोरी मरकेगाव भागात सावरगाव गॅरापत्ती रोडवर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्याचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र आदिवासी भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने निर्धार करुन...

पोहण्याच्या मोहापायी ‘त्याने’ जीव गमावला

सामना ऑनलाईन । नागपूर रेल्वे रुळाच्या लगत असलेल्या एका नाल्यामध्ये पोहण्यास गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मनीष रामाजी शेरपुरे (११) असे...

गडचिरोलीत चकमकीदरम्यान नक्षलवादी ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर अहेरी तालुक्यातील कवठाराम गावाजवळील जंगलात चकमकी दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्याला ठार केले. या नक्षलवाद्याची ओळख पटली असून मंगरु उर्फ रामा पोरतेट असे...

केकमधून विषप्रयोग? सलीम खान अटकेत

सामना प्रतिनिधी । नागपूर पती-पत्नीतील भांडण कुठल्या थराला जाऊ शकते याचे उदाहरण देणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. पत्नीच्या वाढदिवसाला केकमधूनच विष देऊन पतीने पत्नीला जीवे...