नागपूर

मुन्ना यादव प्रकरण गुन्हे शाखेला सुपूर्द

सामना प्रतिनिधी । नागपूर मुन्ना यादव प्रकरण गुन्हे शाखेला सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती बुधवारी सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी नागपूर खंडपीठाला दिली. ...

नागपुरातील काँगेस म्हणजे ‘भाजपची बी टीम’

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूर शहर काँगेसमध्ये माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या आशीर्वादाने विद्यमान हंगामी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा सुरू...

दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

सामना प्रतिनिधी । नागपूर गडचिरोली जिल्ह्यातील विविध दलममध्ये कार्यरत २ जहाल महिला नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. जया उर्फ शांती मासू मट्टामी व...

अजित पवारांबाबत सरकार गप्प का? – उच्च न्यायालयाचा सवाल

सामना प्रतिनिधी । नागपूर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर असताना स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला चार सिंचन प्रकल्पांचे कंत्राट अवैधपणे मिळवून...

सहवीज निर्मिती प्रकल्पांची वीज खरेदी करण्यास शासनाची मान्यता

सामना प्रतिनिधी । नागपूर उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून कमाल ५...

अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार, दोन जखमी

सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २०३ मध्ये बांबू कापणी करत असलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला झाला. या हल्ल्यात धरमसिंग...

मार्निंग वॉकदरम्यान पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला २२ जणांचा चावा

सामना ऑनलाईन । पालांदूर भंडारा जिल्ह्यातील पालांदूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी सहाच्या...

मुख्यमंत्र्याच्या घराशेजारी अवैध हुक्का पार्लर

एस.एन सिंह । मुंबई पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराचा जयजयकार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर अवैध्यरित्या सुरू असणाऱ्या रूफ ९ या रेस्टॉरंटवर पोलिसांनी...

नक्षलविरोधी अभियानादरम्यान एक नक्षलवादी ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या दंडकारण्य बंदच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एटापल्ली उपविभागातील...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर बस स्थानकावर एस.टी बसची वाट पाहत असलेल्या अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या...