नागपूर

राजधानीतील बॉम्बस्फोटाचा आरोपी उपराजधानीच्या कारागृहात

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी फिरोज खानला नागपूरच्या सेंट्रल...

माझ्यावर आरोप करण्याची दिग्विजय यांची लायकी नाही-बाबा रामदेव

सामना ऑनलाईन, नागपूर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना भोंदू बाबांच्या यादीमध्ये रामदेव यांचं नाव नसल्यामुळे मी निराश झाल्याचं ट्विट...

भाजप नगरसेवकाची पोलिसांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

सामना प्रतिनिधी । नागपूर मुंबईमध्ये भाजप आमदार अमित साटम यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतानाचा नागपूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये भाजपाचे नगरसेवक...

नागपूर ते हैदराबाद फक्त तीन तासात..

सामना ऑनलाईन । नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ते मोत्यांचं शहर असलेल्या हैदराबाद हे अंतर फक्त तीन तासात पार करता येऊ शकतं. यासाठी रेल्वेतर्फे एक नवीन...

चिमुरड्याचा खून करणाऱ्या कैद्याची नागपूर तुरूंगात हत्या

सामना ऑनलाईन, नागपूर देशभर गाजलेल्या कुश कटारीया खून खटल्यातील कैदी आयुश पुगलिया याची नागपूरच्या तुरूंगात हत्या करण्यात आली आहे. आयुश पुगलिया या सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी...

९१व्या साहित्य संमेलनास बुलडाण्याचा मुहूर्त

सामना प्रतिनिधी । नागपूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिडशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यात होणार आहे. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बुलडाण्यातील स्वामी...

‘संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी’, हे बाबासाहेबांचेही मत होते – जोशी

सामना प्रतिनिधी । नागपूर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता, असे भाजपाचे माजी अध्यक्ष मुरली...

भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या अडचणीत वाढ

सामना प्रतिनिधी । यवतमाळ कंत्राटदाराकडून लाच मागणारे भाजपचे यवतमाळचे आमदार राजू तोडसाम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तोडसाम यांनी त्यांच्याच मतदार संघातील कंत्राटदार एम....

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी!: रावते

सामना ऑनलाईन । वर्धा सत्तेत असो अथवा नसो शिवसेना कायमच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिली आहे. यापुढेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला शिवसेनेचे प्राधान्य राहणार आहे, असे परिवहनमंत्री आणि...

गोंदियात शाळेच्या बसला अपघात

सामना प्रतिनिधी । नागपूर गोंदियामध्ये एका शाळेच्या बसला अपघात झाला आहे. गोंदिया प्रोग्रेसिव्ह स्कूलची ही बस आहे. ट्रक आणि बसमध्ये शहरातील बायपास रोडवर समोरासमोर धडक...