नागपूर

महानंदला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी प्रशासक नेमा- शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी । नागपूर दूधविक्रीचा 8 लाख लिटर इतका उच्चांक गाठणाऱया महानंद दुग्धशाळेच्या उत्पादनात 2.75 लाख लिटरपर्यंत घट झाली आहे. या संस्थेला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी...

कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यात १५ हजार कोटींची तरतूद!

सामना प्रतिनिधी । नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने आज तब्बल 26 हजार 400 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. शेतकरी कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यात...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी सभागृहात ठेवा!

सामना प्रतिनिधी । नागपूर चार महिन्यांपूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. नेमका हा पैसा कोणत्या खात्यावर गेला असा...

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरामागील बंगल्यावर दरोडा, १ कोटीचे दागिने लंपास

सामना प्रतिनिधी । नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने उपराजधानीत बंदोबस्तासाठी सुमारे ५ हजार पोलीस तैनात असताना भरदुपारी चार्टर्ड अकाऊंटंटचे घर फोडून चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व हिऱयासह...

पहिल्याच दिवशी खडाजंगी; मुख्यमंत्री आणि विरोधकांमध्ये ‘स्टॅम्प पेपर’चे आव्हान

सामना प्रतिनिधी । नागपूर सरकार कर्जमाफीबाबत केवळ घोषणाबाजी करीत असून प्रत्यक्षात शेतकऱयांना कर्जमाफी झालेली नाही. कर्जमाफीच्या काळात १५०० हून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे...

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ १ कोटींचा दरोडा

सामना प्रतिनिधी । नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने उपराजधानीत बंदोबस्तासाठी सुमारे ५ हजार पोलीस तैनात असताना चोरट्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ १ कोटींचा दरोडा टाकला आहे. सोमवारी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल, नागपूरमध्ये शक्तीप्रदर्शन

सामना प्रतिनिधी । नागपूर हल्लाबोल पदयात्रेद्वारे नागपूरच्या हद्दीत प्रवेश करत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी...

खोटारड्य़ा सरकारने महाराष्ट्राचा विश्वासघात केला; विरोधकांचा हल्लाबोल

सामना प्रतिनिधी । नागपूर राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सोमवारी प्रारंभ होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका करताना मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार...

हल्लाबोल करणाऱ्यांचे डल्लामार कारनामे उघड करू- मुख्यमंत्री

सामना ऑनलाईन । नागपूर आज आमच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांचे डल्लामार कारनामे आम्ही सभागृहात उघड करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. हिवाळी अधिवेशनाच्या...
mayavati

दलितविरोधी कारवाया थांबवा, अन्यथा मी हिंदू धर्म सोडेन

सामना प्रतिनिधी । नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी दलित विरोधी कारवाया थांबवाव्या, अन्यथा मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत लाखो सहकाऱ्यांसह हिंदू...