नागपूर

सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

सामना ऑनलाईन । गडचिरोली गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातल्या बॅरेकमध्ये घडली. व्ही.हनुमंत...

एका मिनिटात ७७० फरशा फोडण्याचा विक्रम

सामना प्रतिनिधी । नागपूर नागपूरच्या कार्तिक अनिल जयस्वाल या तरुणाने रविवारी ४४ सेकंदांमध्ये ७७० टाईल्स फोडून नवा विक्रम रचला. कार्तिकने एकाचवेळी एशिया व इंडिया बूक...

गोमांसासह पकडलेल्या भाजप नेत्याला पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नागपूर गोमांस बाळगल्याप्रकरणी भाजपचा नेता सलिम शाह याला पोलीस कोठडी ठोठावली आहे. गोमांस बाळगल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सलिमला नरखेड येथील प्रथम श्रेणी न्याय...

धावती रेल्वे पकडताना अपघात, लष्करी जवानाचा पाय तुटला

सामना प्रतिनिधी । नागपूर फलाटाच्या विरुद्ध दिशेने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न लष्करी जवानाच्या अंगलट आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातात जवानाचा एक पाय गुडघ्यापासून वेगळा...

भाजपा नेत्याकडे गोमांसच होते, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

सामना ऑनलाईन, नागपूर नागपूरमध्ये सलीम शहा( वय ३२ वर्ष, राहत्तीखाना) याला स्कूटरमध्ये मांस नेत असल्याच्या कारणावरून गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती. तो स्कूटरच्या डिकीतून गोमांस...

पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही इंदू सरकारला विरोध

सामना ऑनलाईन। नागपूर पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही इंदू सरकारला विरोध करण्यात आला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नागपूरमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनचे आयोजन केले होते. पण कार्यक्रम सुरु...

हमालाने वाचवले महिलेचे प्राण

सामना ऑनलाईन । नागपूर पतीच्या जाचाला कंटाळून रागाच्या भरात घर सोडून निघालेल्या महिलेला नागपुर रेल्वेस्थानकातल्या हमालाने आत्महत्येपासून परावृत्त केल्याची घटना घडली आहे. हमालाने या स्त्रीला...

आता सातबारा होणार ऑनलाईन

सामना ऑनलाईन । नागपूर शासकीय कार्यालयातून दलालांना हद्दपार करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणत्रांवर आता बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करत डिजिटल स्वाक्षरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला...

बाई दमल्या, वर्गातच झोपल्या

सामना ऑनलाईन, नागपूर तुमचा मुलगा किंवा मुलगी घरी आले आणि सांगायला लागले की आज आम्ही वर्गात गपचूप बसलो होतो आणि बाई डोक्याखाली दप्तर घेऊन व्यवस्थित...

उंदराला वाचवायला गेला, अन् जीवानिशी गेला!

सामना ऑनलाईन । भंडारा विहिरीत पडलेल्या उंदराला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या १८ वर्षीय तरुणाला सापाने दंश केल्याने जीव गमवावा लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी...