नागपूर

आळंदीत माउलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीची मिरवणूक

सामना प्रतिनिधी । आळंदी माउलींच्या पालखी रथाच्या सर्जा-राजा बैलजोडीची अलकांपुरी आळंदीतून सवाद्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. यावेळी भाविक, नागरिकांनी बैलजोडी पाहण्यास मिरवणुकीच्या मार्गावर मोठी गर्दी...

गडचिरोलीत अपघातात सात ठार, पाच जखमी

सामना प्रतिनिधी, नागपूर कार आणि काळी-पिवळी वाहनांत झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीचया...

गडचिरोलीत टॅक्सी बलेनोच्या अपघातात ७ जण ठार

सामना प्रतिनिधी। गडचिरोली आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील जिमलगट्टानजीकच्या गोविंदगाव येथे टॅक्सी व बलेनो कार यांच्यात भीषण अपघात झाला . यात ७ जण ठार झाले असून तर ४...

विदर्भातील कलावतीच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । यवतमाळ शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील जालका गावात जाऊन भेट घेतल्याने काही वर्षांपूर्वी प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदूरकर हिच्या...

राहुल गांधींनी सांत्वन केलेल्या कलावतींच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना ऑनलाईन, यवतमाळ राहुल गांधी यांनी भेट घेतल्याने अचानक प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदुरकर यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे कलावतींच्या पतीने आत्महत्या...

धावत्या बसमध्ये भरला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा जनता दरबार

प्रसाद नायगावकर, यवतमाळ यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्या मध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्वच प्रवासी क्षणभर अवाक झाले. बसमध्ये गर्दी असल्याने...

राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांची लाज काढली; म्हणाले, शरीरसुखाची मागणी करणाऱ्या….

प्रसाद नायगांवकर । यवतमाळ सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात यवतमाळ येथे माजी खासदार नाना पटोले आणि शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी...

महापालिकेचा स्ट्रीट एलईडी लॅम्प खरेदी घोटाळा, कॉन्ट्रक्टरची बीलं थांबविण्याचे आदेश

महेश उपदेव । नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस खरेदीमध्ये शंभर कोटी रूपयांच्या घोटाळयाप्रकरणी नागपूर खंडपीठाने बुधवारी पुढील आदेशापर्यंत कॉन्ट्रक्टरची देयके (बील) थांबविण्याचे आदेश दिले आहेत....

५० लाखांची रोकड घेऊन मुंबईत येणारी मुस्लिम टोळी ताब्यात

सामना प्रतिनिधी । बुलढाणा/खामगाव हरियाणा येथून मुंबई येथे नेत असलेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी...

लाचेची तक्रार केल्याने पोलिसाने केले फिर्यादीचे अपहरण

प्रसाद नायगांवकर, यवतमाळ लाचेची तक्रार केल्याचं कळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तक्रारदाराचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील मारेगावात घडली आहे. राहुलकुमार राऊत असं या पोलीस निरीक्षकाचे...