नागपूर

दलित शब्दाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची बंदी

सामना प्रतिनिधी । नागपूर प्रसारमाध्यमांनी दलित या शब्दाचा वापर करू नये, असे आदेश प्रेस काउन्सील आणि केद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने द्यावेत, असे निर्देश मुंबई...

यवतमाळमध्ये बोगस बियाणांच्या १०० बॅगा जप्त

प्रसाद नायगावकर । यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे सुट्टे कापसाचे एचटीबीटी बियाणांच्या शंभर बॅगा जप्त करण्यात आल्या आहे. आतापर्यंत कृषी विभागाची ही पाचवी कारवाई आहे....

चीनच्या कंपनीने गाशा गुंडाळला, ‘महामेट्रो’ करणार डब्यांची निर्मिती

सामना प्रतिनिधी । पुणे नागपूर येथील मेट्रोचे डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंपनीने नागपुरातून आपला गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे मेट्रोच्या डब्यांची निर्मितीही आता ‘महामेट्रो’ कंपनीच करणार...

अभिमन्यू काळे जालनाचे नवे जिल्हाधिकारी

सामना प्रतिनिधी । नागपूर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये निवडणुक काळात गोंदिया जिल्हाधिकारी पदावरून हटविण्यात आलेले अभिमन्यू काळे...

नागपुरात इफ्तार पार्टीला संघाचा नकार

सामना प्रतिनिधी । नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच भाग असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाला नागपूरच्या रेशीमबागेतील स्मृतीमंदिर परिसरात इफ्तार पार्टी आयोजित करण्यास नकार दिल्याने नवा वाद निर्माण झाला...

‘सेव्हन हिल्स बार’ प्रकरणातील सहाही आरोपीची जन्मठेप कायम

सामना प्रतिनिधी । नागपूर 'सेव्हन हिल्स बार'मधील खून प्रकरणातील सर्व सहाही आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती रवी...

नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पदी सुहास दिवसे

सामना प्रतिनिधी । नागपूर शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. भंडार्‍याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली केली असून त्यांच्या जागी शंतनू गोयल हे आता भंडार्‍याचे...

‘धान संशोधक’ व ‘एचएमटी’ वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांचे निधन

सामना ऑनलाईन । चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील सुप्रसिध्द धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. खोब्रागडे यांच्यावर गडचिरोली येथे...

विरोधकांच्या ऐक्याचा पोळा जागावाटपावरून फुटेल

सामना ऑनलाईन ।  नागपूर आम्ही मर्द आहोत. लोकसभा निवडणुकीसाठी सारे विरोधी पक्ष एकवटले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असे सांगतानाच जागावाटपाच्या मुद्दय़ावरून विरोधकांच्या एकजुटीचा पोळा...

सर्व विरोधक एकत्र आले तरी फरक पडत नाही – नितीन गडकरी

सामना प्रतिनिधी । नागपूर आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही मर्द आहोत. विकासाचा एजेंडा घेऊन जनतेपुढे जाऊ आणि...