नागपूर

गडचिरोलीत चकमकीदरम्यान नक्षलवादी ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर अहेरी तालुक्यातील कवठाराम गावाजवळील जंगलात चकमकी दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्याला ठार केले. या नक्षलवाद्याची ओळख पटली असून मंगरु उर्फ रामा पोरतेट असे...

केकमधून विषप्रयोग? सलीम खान अटकेत

सामना प्रतिनिधी । नागपूर पती-पत्नीतील भांडण कुठल्या थराला जाऊ शकते याचे उदाहरण देणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. पत्नीच्या वाढदिवसाला केकमधूनच विष देऊन पतीने पत्नीला जीवे...

रक्तपेढीत काम करणाऱ्या परिचारिकेचा रक्ताविना मृत्यू

सामना ऑनलाईन । गडचिरोली रक्तपेढीमध्ये काम करणाऱ्या महिलेलाच रक्त न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गजचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. आरोग्य विभागातच कार्यरत...

राष्ट्रवादीने महिला आयोगाची पत्रकार परिषद उधळली

सामना प्रतिनिधी । नागपूर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसने उधळून लावली आहे. नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळलेली आहे आणि...

साडेतीन वर्षांत ११८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नागपूर अस्मानी, सुलतानी संकट अन् कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे गेल्या सतरा वर्षांच्या काळात एकट्य़ा नागपूर विभागात ३६३४...

भाजपा नगरसेविकेच्या कुटुंबियांमुळे बसचालक दहशतीत

सामना प्रतिनिधी । नागपूर रमना मारोती परिसर, प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका आणि नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे यांच्या मुलाने  शहर बस सेवेच्या एका चालकाला...

पोलीस जवानांनी वाचविले गायीच्या बछड्याचे प्राण

सामना वृत्तसेवा । गडचिरोली एरव्ही नागरिकांच्या संरक्षणाकरिता नेहमीच तत्पर असलेला पोलीस विभाग प्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने पूर्ण करतो याची प्रचिती स्थानिक पोलीस स्टेशनच्या जवानांच्या...

मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सामना ऑनलाईन । नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्याने उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर मुलीने हा धक्कादायक...

शिक्षणाच्या खर्चाच्या चिंतेतून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । वाशिम घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाशिममधील कारंजा तालुक्यातील पोहा येथे पल्लवी तावडे (१६) या अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. पल्लवीचे वडील रिक्षा...

पुष्पाताई खुबाळकर झाल्या उद्यानपंडीत

सामना ऑनलाईन । नागपूर अनियमित पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर होणारा विपरित परिणाम आणि त्यामुळे शेती करणे परवडत नाही, ही भावना साधारणत: शेतकऱ्यांमध्ये राहते. शेतीचे अर्थकारण बदलविण्यासाठी...