कॉलेज

डीएसके वर्ल्ड विद्यापीठ आणि संजय घोडावत विद्यापीठाला मंजुरी

सामना ऑनलाईन, मुंबई बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात नावाजलेल्या डीएसके वर्ल्ड या संस्थेच्या विद्यापीठाला विधानसभेने मान्यता दिली आहे. पुण्यात डीएसके वर्ल्ड विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या विधेयकाला आज विधानसभेने...

लवकरच येणार ड्रायव्हरविना धावणारी कार

सामना ऑनलाईन । बर्लिन तंत्रज्ञानानं मानवाचं जीवन अधिक सुखकर केलं आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांचा वापर करताना आपण पाहतोच. ही वाहनं चालवण्यासाठी एका...

आता व्हॉटस्ऍपवरून करा पैसे ट्रान्सफर

सामना ऑनलाईन, मुंबई व्हॉटस्ऍप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे आगामी काळात व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून देखील ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणे शक्य होणार असून पुढील सहा...

सायबोर्गच्या दिशेने

एलोन मस्क हा माणूस तंत्रज्ञानाच्या विश्वात तसा एकदम लोकप्रिय. त्याच्या भन्नाट कल्पना बऱ्याचदा अवास्तव वाटत असल्या तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्याची कामगिरी जबरदस्त आहे. पे-पालसारखी...

जीपीएसचा मेंदूला धोका

जीपीएसच्या अतिवापराने मेंदूला धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष लंडनमधील तज्ञांनी काढला आहे. जीपीएसचा सतत वापर केल्याने मेंदूच्या इतर मार्ग शोधण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी...

रिलायन्स जिओ प्राईमध्ये १५ एप्रिलपर्यंत सहभागी होता येणार

सामना ऑनलाईन । मुंबई रिलायन्स जिओ प्राईम ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओमध्ये १५ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याआधी रिलायन्स...

रोबोट पत्रकार आणि परिणाम

<<मच्छिंद्र ऐनापुरे>> चीनच्या चायना ‘डेली’ या वृत्तपत्रात मध्यंतरी एक बातमी छापून आली होती. 300 शब्दांच्या बातमीचे लेखक होते जियाओ नन. त्या बातमीमध्ये खास म्हणण्यासारखे काही...

वेबसिरीजमध्ये दिसणार आडवाटेवरचा वेगळा महाराष्ट्र

सामना ऑनलाईन,मुंबई अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री या दोघी बॅग पॅक करून फिरायला निघाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा त्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत....

जिओ प्राइमच्या मेंबरशिपची मुदत वाढणार

सामना ऑनलाईन,मुंबई प्राइम मेंबरशिप ऑफरमध्ये रिलायन्स जिओला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे कंपनी मेंबरशिप घेण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. मेंबरशिप ऑफरमध्ये जिओला फक्त...

अंबानी विरुद्ध अंबानी

रिलायन्सच्या जिओने मोबाईल इंटरनेट क्षेत्रात एकच धुमाकूळ घातला. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी स्पर्धक कंपन्यांनी नाना शक्कल लढवल्या, काही कंपन्या तर या युद्धासाठी एकत्रीकरण करून...