देश

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, एकूण ४५१ खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात ३२५ आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजून...

पंतप्रधान मोदी उत्तम अभिनेते आहेत, विरोधकांचा कल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली तेलगू देसमसह इतर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकसभेत सामोरे जात आहे. या दरम्यान, काँग्रेस...

राजू शेट्टी यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लोकसभेत भाजप सरकार विरोधातील अविश्वास दर्शक ठरावावर चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी...

उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

सामना ऑनलाईन, बहराईच  उत्तर प्रदेशमधील बहराईच येथील १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने केलेल्या तक्रारीवरून तीन अज्ञांताविरोधात...

विवाहितेवर चार दिवसात ४० जणांचा सामूहिक बलात्कार

सामना ऑनलाईन । पंचकुला देशभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. बिहार, झारखंडमधील सामूहिक बलात्कारानंतर हरयाणातील एक संतापजनक घटना समोर आली आहे....

फ्रान्स सरकारने राहुल गांधींना पाडले तोंडघशी, राफेल करारप्रकरणी माहिती देण्यास नकार

सामना ऑनलाईन, दिल्ली राफेल विमान कराराप्रकरणी फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष यांनी आपल्याला माहिती देण्याचे कबूल केल्याचे राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितले. तसेच या प्रकरणी संरक्षण मंत्री...

राहुल गांधींच्या ‘झप्पी’वरील राजकीय प्रतिक्रिया

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लोकसभेत भाजप सरकार विरोधातील अविश्वास दर्शक ठरावावर चर्चा सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण संपल्यावर पंतप्रधान मोदींनी...

जम्मू कश्मीरमध्ये दहा वर्षाच्या मुलाची निघृणपणे हत्या

सामना ऑनलाईन । श्रीनगर जम्मू कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका दहा वर्षीय मुलाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. उमर फारुख असे त्या मुलाचे नाव असून...

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

सामना ऑनलाईन । बंगळुरू पत्रकार-कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आज विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एकाला अटक केली. मोहन नायक असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे...

३५ रुपयाने इज्जत घालवली, काँग्रेसला कार्यालय खाली करण्याचे आदेश

सामना ऑनलाईन, अलाहबादच्या काँग्रेसच्या कार्यालयाचे भाडे थकल्याने ते बंद करण्याची नोटिस कार्यकर्त्यांना मिळाली आहे. १९३२ साली या कार्यालयाची स्थापना झाली होती. अलाहबादच्या शहर समितीचे हे...