देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात १ टक्के वाढ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए) १ टक्कयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला...

माजी मुख्यमंत्री आणि काही विरोधी नेत्यांची सुरक्षा कमी होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली देशभरात माजी मुख्यमंत्री आणि काही विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेमध्ये घट होण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालय व्हीआयपी सुरक्षेमध्ये घट करण्याच्या तयारीमध्ये आहे....

जदयु नेत्याची गोळ्या घालून हत्या

सामना ऑनलाईन । पाटणा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नगरनौसा भागामध्ये जदयु नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सुबोध प्रसाद असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे....

दीड वर्षानंतर ख्रिश्चन धर्मगुरुची इसिसच्या तावडीतून सुटका

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली दीड वर्षापासून इसिसच्या ताब्यात असलेले ख्रिश्चन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. येमेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने उझहन्निल यांची...

राम रहिम शाळा व अनाथालयातील मुलींवर बलात्कार करायचा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली साध्वी बलात्कार प्रकरणी तुरुंगात गेलेल्या बाबा राम रहिमचे रोज नवीन प्रताप बाहेर येत आहेत. वासनांध बाबा डेऱ्यातील शाळा व अनाथालयात राहणाऱ्या...

आता निकाहच्या वेळी तिहेरी तलाकला ना – पर्सनल लॉ बोर्ड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकसारख्या अघोरी प्रथेला तात्पुरती स्थगिती देण्याचा असल्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तिहेरी तलाकबाबत...

आनंद महिंद्रा यांच्यासह बीग बीं नी टि्वटरवर केला चिमुरड्याला सलाम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली जिद्द असेल तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते याची प्रचिती देणारे व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक...

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घेतल्याने उपजिल्हाधिकारी अडचणीत

सामना ऑनलाईन । रायपूर छत्तीसगडमधील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने अडचणीत आल्या आहेत. केबीसीमध्ये सहभागी झाल्याचं हे प्रकरण इतकं...

डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि ती कँडी क्रश खेळत होती

सामना ऑनलाईन | चेन्नई अवघड अशा ब्रेन ट्युमर सर्जरीचा डॉक्टर सल्ला देतात तेव्हा भल्याभल्यांचे हातपाय गळतात, मात्र एका चिमुरडीने हे संपूर्ण ऑपरेशन ज्या पद्धतीने निभावून...

चुकीचे प्रश्न विचारुन शिक्षण मंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे

सामना ऑनलाईन। डेहराडून सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी भरवर्गात शिक्षिकेला चुकीचे प्रश्न विचारुन अकलेचे तारे तोडणारे उत्तराखंडचे शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांच्यावर सोशल मिडियावर कडाडून...