देश

न खाता पिता 75 वर्षे जगलेल्या प्रल्हाद जानी यांचे 90 व्या वर्षी निधन

प्रल्हाद जानी यांनी 75 वर्षे काहीच खाल्ले नव्हते किंवा पाण्याच्या थेंबालाही स्पर्शही केला नव्हता.

ही दोस्ती तुटायची नाय… सीमावाद सुरू असतानाही हिंदुस्थानने नेपाळसोबत ‘मैत्री’ निभावली

चीनची फुस असल्याने नेपाळमधील कम्युनिस्ट सरकार सध्या हिंदुस्थानला डोळे वटारत आहे. नेपाळने नवीन नकाशा तयार करून हिंदुस्थानच्या भूभागावर दावा ठोकला. नेपाळने विनाकारण सीमावाद उकरून...

दिल्ली विमानतळावर 18 सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण

लॉकडाऊनदरम्यान देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. अशा वेळी गेल्या 24 तासांत दिल्ली विमानतळावर 18 सीआयएसएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
rahul_gandhi

पंतप्रधान मोदी आधी फ्रंटफुटवर खेळले, आता बॅकफुटवर; राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आणि लॉकडाउन अयशस्वी झाल्याचा आरोप केला. 

लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीसमोर आई-वडिलांची हत्या

वंदनाचे आईवडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो तिथून फरार झाला.

लडाखच्या गलवान घाटीवर चीनने मिळवला ताबा; हिंदुस्थानला धमकी देत दर्पोक्ती

चीन आणि हिंदुस्थानमध्ये पुन्हा एकदा सीमवादावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता चीनने लडाखमध्ये घुसखोरी सुरू केली असून हिंदुस्थानच्या भागात लष्करी शिबिरेही उभारली आहेत....

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पूंछमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याकडून यापूर्वीही 22 मे रोजी पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी सेक्टर परिसरात मोर्टार डागले गेले होते.

अनैतिक संबंधातून नऊ जणांची हत्या, वारंगल हत्याकांडात खळबळजनक खुलासा

मूळचं बंगालचं असलेलं हे कुटुंब कामासाठी तेलंगणा येथे आलं होतं.

रेल्वेचा भोंगळ कारभार; 30 तासांच्या प्रवासाला लावले 4 दिवस, मजूर हैराण

लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष श्रमिक ट्रेन चालवण्यास सुरुवात केली आहे.

सहारनपूरला जाणारी ट्रेन अलिगढला पोहोचली, 500 मजुरांना उतरवून निघून गेली

सर्वसाधारणपणे जर रेल्वे स्थानकावर ट्रेन येणार असेल तर स्थानकात 12 ते 24 तास आधी पूर्वसूचना दिली जाते