देश

अपघात रोखण्यासाठी रेल्वेचे ऑनलाइन मॉनिटरिंग!

अतुल कांबळे । नवी दिल्ली भारतीय रेल्वेने वाढते अपघात रोखण्यासाठी ऑनलाइन मॉनिटरिंग रोलिंग स्टॉक यंत्रणा बसविली आली आहे. या यंत्रणेची पहिली प्रायोगिक चाचणी पानीपत येथे...

चौथ्या घोटाळ्यात लालूंना १४ वर्षांची शिक्षा

सामना ऑनलाईन । रांची चारा घोटाळय़ातील दुमका कोषागार प्रकरणात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज १४ वर्षे कारावास व ६० लाख रुपये...

सरकारचे लक्ष उंदरांकडेच जास्त!

सामना प्रतिनिधी । वाणगाव मंत्रालयात इतके उंदीर असूनही सरकारने त्यांना फक्त एका दिवसात संपवले. इतकी तत्परता सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत दाखवली जात नाही. फडणवीस सरकारचे जनतेपेक्षा...

देशाला सत्य काय ते सांगा, चंद्राबाबूंनी अमित शहांना तडकावले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला भरभरून निधी दिला, पण तिथल्या सरकारला तो वापरता आला नाही असे सांगणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा...

अमित शहांना चंद्राबाबूंचे खरमरीत उत्तर; वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन । अमरावती ( आंध्र प्रदेश) भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पत्राला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. केंद्र सरकारचे...

भाजपला माझी हत्या करायची आहे का?; मायावतींचा सवाल

सामना ऑनलाईन । लखनौ समाजवादी पक्षाशी आघाडी केल्याचा निर्णय घेतल्यापासून सोशल मीडियावर बसपा अध्यक्ष मायावती यांना लखनौमधील ‘गेस्ट हाऊस कांड’चा प्रश्न विचारला जात आहे. लखनौमध्ये...

सपा-बसपा एकत्रच; २०१९ मध्ये भाजपला भोगावे लागणार परिणाम!

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपा अध्यक्ष मायावती यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला...

भाजपला पुन्हा धक्का, आणखी एक पक्ष एनडीएमधून आऊट

सामना ऑनलाईन । दार्जिलिंग चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चापाठोपाठ बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) मधून...

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी  होणार; केंद्रीय मंत्र्यांचे भाकित 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. भाजप विरोधात विरोधी पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सध्या  सुरु आहेत....

लालू हे तर लोकनेते; भाजपाच्या ‘शत्रू’चा वार

सामना ऑनलाईन । रांची चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा...