देव-धर्म

देव-धर्म

राशी भविष्य…२५ फेब्रुवारी ते ३ मार्च

मेष सुवार्ता कानावर येईल तुमच्या धाडसी स्वभावाचा या आठवडय़ात तुम्हाला पुरेपूर उपयोग होणार आहे. अनेक किचकट, प्रलंबित निर्णय तुम्ही तुमच्यातील अंगभूत धाडसाच्या बळावरच घेणार आहात. मराठी...

मेष

पैसा येईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. संयम व चर्चा यातून बरीच कामे पार पाडाल.

वृषभ

कामात अचानक लाभ होईल. उधारी वसूल होईल. आई-वडीलांचे आशीर्वाद मिळतील.

मिथुन

नोकरीत बढती-बदलीचे संकेत मिळतील. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. राग आवरा.

कर्क

आर्थिक बाजू भक्कम असेल. प्रकृतीत सुधारणा होईल. झगडून हक्क मिळवाल.

सिंह

रस्ता जपून ओलांडा. उगाच वाद वाढवू नका. शांततेतून मार्ग काढा. यश मिळेल.

कन्या

जुन्या आठवणीं मनात दाटून येतील. एकांतात वेळ घालवाल. पैसा येईल.

तुळ

प्रेमप्रकरणात प्रगती. अपेक्षित पत्र येतील. भावडांच्या भेटी-गाठी होतील.

वृश्चिक

खर्च वाढेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मुले आनंद देतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.

धनु

जुने मित्र मदतीस धावून येतील. विवाह जुळुन येतील. खर्च वाढेल. भविष्याची चिंता सतावेल.

संपादकीय

लाइफस्टाईल

मनोरंजन