देव-धर्म

देव-धर्म

थाटाची दिवाळी

>>डॉ. विजया वाड<< कसं जगायचं... तुम्ही ठरवा... रडत... की गाणं म्हणत... ‘‘नेहमी नेहमी आपणासाठी कोणी तरी यावे म्हणून रडणे बंद आता.’’ काकासाहेब सुलुवैनींना म्हणाले. त्यांची चार...

लक्ष्मीपूजन

>>प्रतिनिधी<< आज लक्ष्मीपूजन... लक्ष्मीमातेचा वास सदोदित आपल्या घरी असावा असे प्रत्येकालाच वाटते... आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला...

गणपती माझा भाऊ

अभिनेत्री श्रेया बुगडे. अभिनय हीच तिची श्रद्धा आणि भक्ती आहे. > देव म्हणजे? - सतत मिळणारी सकारात्मक ऊर्जा. > आवडते दैवत? - गणपती हे माझं आराध्य...

रविवार १५ ते शनिवार २१ ऑक्टोबर २०१७

नीलिमा प्रधान मेष : उत्साह वाढेल अडचणीवर मात करून दिवाळीचा आनंद तुम्ही घेणार आहात. लक्ष्मीपूजनानंतर तुमचा उत्साह व आत्मविश्वास अधिक वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या योजनांचे...

अभिषेक म्हणजे काय?

>>आनंद पिंपळकर<< आनंदी वास्तू, वास्तूतज्ञ ज्योतिर्विद इष्ट देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी... त्याला शांतवण्यासाठी अभिषेक केला जातो... का करतात अभिषेक? काय असेल त्यामागचे शास्त्र? ‘अभि’ म्हणजे प्रथम आणि...

कोणत्याही कामात देव पाहते – सुहिता थत्ते

ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते यांचा कर्मयोगावर विश्वास आहे. > देव म्हणजे? - ऊर्जा > आवडते दैवत? - निसर्ग > धार्मिक स्थळ? - मी मूर्तिपूजा करत नाही. > आवडती...

रविवार ८ ते शनिवार १४ ऑक्टोबर २०१७

नीलिमा प्रधान मेष - मनोबल वाढवा अडचणी निर्माण करण्याचा व तुमचे मनोधैर्य कोणत्या घटनेने खचेल याचा प्रयत्न चहूबाजूंनी केला जाईल. तुमचे मानसिक बळ मात्र टिकून...

आठवड्याचे भविष्य- रविवार १ ते शनिवार ७ ऑक्टोबर २०१७

नीलिमा प्रधान मेष कामाचा व्याप वाढेल तुमच्या कार्यातील अडचणी वाढतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग दिसतील. जुने अनुभव व नवीन राजकीय परिस्थिती यांचा योग्य मेळ घाला. नोकरीच्या...

निसर्गाप्रति कृतज्ञता बाळगणे म्हणजेच इश्वराची पूजा – वैभव मांगले

निसर्गाप्रति कृतज्ञता बाळगणे म्हणजेच इश्वराची पूजा... सांगताहेत वैभव मांगले. > देव म्हणजे? - पूर्वी आपण निसर्गाची पूजा करत होतो. अग्नी, वारा, पाऊस या आपल्यासाठी पूजनीय...

घटस्थापना

>>मीना आंबेरकर<< आजपासून देवीचा उत्सव सुरू होत आहे. घरोघरी घटस्थापना होईल. सज्जनांच्या रक्षणासाठी देवी आज प्रगट झाली आहे. अश्विन शु. प्रतिपदा हा घटस्थापनेचा दिवस. नवरात्रीचे दिवस...