क्रीडा

स्मिथवर आयसीसीची कारवाई; एका सामन्यासाठी निलंबित

सामना ऑनलाईन । केपटाऊन चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर आयसीसीने एका कसोटी सामन्याच्या निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय सामन्यातील १०० टक्के फी दंड...

चेंडू छेडछाड प्रकरण; स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नरची सु्ट्टी

सामना प्रतिनिधी । मुंबई ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतील चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्मिथने अखेर कर्णधार पद सोडलं आहे. संघाचा कर्णधार म्हणून...

स्टीव्ह स्मिथवर कारवाई करा, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे क्रिकेट बोर्डाला आदेश

सामना ऑनलाईन । सिडनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेत बॉलसोबत छेडछाड केल्याचे मान्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मल्कोवल्म टर्नबुल यांनी स्टीव्ह स्मिथवर कारवाऊ करण्याचे आदेश...

इंग्लंड जिंकण्यासाठी हिंदुस्थानचा ‘विराट’ प्लॅन

सामना ऑनलाईन । मुंबई कसोटी क्रमवारीत नंबर वनवर असलेल्या हिंदुस्थानच्या टीमसाठी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशातील दौरे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या...

आली लहर, केला कहर; अवघ्या २० चेंडूत झळकावलं शतक!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आयपीएल-२०१८ ची सुरुवात होण्याआधी विकेटकीपर, फलंदाज वृद्धिमान साहाने आपल्या वादळी फलंदाजीनं सर्वांना चकीत केलं आहे. जेसी मुखर्जी टी-२० ट्रॉफीमध्ये मोहन...

VIDEO ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा खोडसाळपणा, बॉलवर ठेवला बूट!

सामना ऑनलाईन । केपटाऊन ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेले टेस्ट सीरिज चांगलीच वादग्रस्त होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यामध्ये राडा...

पुण्यात ‘भारत श्री’ची रंगत

सामना प्रतिनिधी । पुणे पुण्यात आजपासून दोन दिवस ‘भारत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. हिंदुस्थानातील अव्वल खेळाडू बालेवाडीतील बॉक्सिंग हॉलमध्ये पीळदार स्नायूंच्या...

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यात विलियमनसनचे विक्रमी शतक

सामना ऑनलाईन । ऑकलंड इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केन विलियमनसनने (१०२) १८ वे शतक ठोकून न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे....

एअर इंडिया, मुंबई महापालिकेचा दमदार विजय

सामना प्रतिनिधी । मुंबई बाल उत्कर्ष मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, मुंबई महानगरपालिका यांनी व्यावसायिक पुरुष, तर कुर्लाई, स्वराज्य, एम....

डी. वाय. पाटील, पय्याडे क्लब उपांत्य फेरीत

सामना प्रतिनिधी । मुंबई शतकवीर अमन खानच्या ४७ चेंडूत १०३ धावांच्या झंझावाती फलंदाजीमुळे डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् ऍकॅडमीने गतविजेत्या नॅशनल स्पोर्टस् क्लबचे आव्हान उपांत्यपूर्व...