महाराष्ट्र

महाराष्ट्र

जलतज्ञ हरिभाऊ जाधव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

सामना प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी ४५ वर्षांपासून अखंडितपणे जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जलतज्ञ, इंजिनिअर हरिभाऊ त्र्यंबक जाधव यांना असोसिएशन ऑफ...

नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद

सामना प्रतिनिधी, नाशिक गेल्या तीन आठवड्यांपासून मेरी, मखमलाबाद शिवारात संचार करणारा बिबट्या आज पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मेरी कॉलनी, मखमलाबाद येथील रहिवासी...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची चौकशी करा

सामना प्रतिनिधी, मनमाड नगर जिह्यातील शेवगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची कसून चौकशी करून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी...

सरपंचाच्या नवऱ्याने १० हजार रुपयांना फसविले, पिंपळगाव बुदुक ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी,साक्री प्रधानमंत्री आवास, इंदिरा गांधी योजनेची घरकुले मंजूर करून देण्याच्या नावाखाली पिंपळगाव बुद्रूक येथील सरपंचाच्या नवऱ्याने आदिवासी बांधवांकडून ५ ते १० हजार रुपये उकळले....

कायमस्वरूपी बहिरेपणावर मात करत त्याने मिळवली अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी गालगुंडामुळे बहिरेपणा आलेल्या चांदेराई गावातील विश्वास शिंदे याला कॉक्लीया रोपण यंत्राकरिता मुकुल माधव फाऊंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजने सहकार्य करत विश्वासला एक आत्मविश्वास मिळवून...

दापोली उपजिल्हा रुग्णालयाला पाण्याची गळती

  सामना प्रतिनिधी । मंडणगड दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत असणाऱया महिला वॉर्ड, पुरुष वॉर्ड, स्पेशल पे वॉर्ड, प्रसुती गृह आणि जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कॅम्प रूमच्या...

राष्ट्रवादीच्या माजी सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सामना प्रतिनिधी । खेड तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱया तिसंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे राजकारण तापू लागले असतानाच राष्ट्रवादीचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश...

मुंबई-गोवा महामार्गावर, बेळणे ते तळेरे टप्यात खड्डेच खड्डे

  सामना प्रतिनिधी । कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे ते तळेरे या टप्प्यात ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत....

प्रदर्शित होण्याआधीच पद्मावतीने तोडला बाहुबली-२ चा रेकॉर्ड

सामना ऑनलाईन । मुंबई दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या मेगाबजेट चित्रपट पद्मावतीने प्रदर्शित होण्याआधीच बाहुबली २ चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बाहुबलीच्या तुलनेत...

वीज कोसळून तीन महिलांसह चारजण जखमी

सामना प्रतिनिधी । खेड रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान तालुक्यातील मुरडे आणि शेल्डी या दोन गावांमध्ये वीज कोसळल्याने तीन महिलांसह चार जण जखमी झाले. शेल्डी...