महाराष्ट्र

महाराष्ट्र

अशोक चव्हाणांना ‘आदर्श’प्रकरणात तात्पुरता दिलासा

सामना प्रतिनिधी । मुंबई वादग्रस्त आदर्श इमारतप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काहीसा दिलासा मिळला आहे. हायकोर्ट निर्देश देत नाही तोपर्यंत विशेष सीबीआय...

आईसोबत धुणी भांडी करुन तिने मिळवले ९८.२० टक्के गुण

सामना प्रतिनिधी। लातूर येथील ज्ञानप्रकाश वि़द्यानिकेतनची विद्यार्थीनी तेजस्वीनी धनंजय तरटे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवले. वडीलांचे छत्र बालपणीच हरवलेल्या तेजस्वीनीने आपल्या...

वैष्णवांची देहूत मांदीयाळी, आज पंढरपूरास प्रस्थान

सामना प्रतिनिधी । देहू ’संसार आलीया । एक सुख आहे । आठवावे रुप । विठ्ठलाचे...’ हीच ओढ मनी धरून श्रीविठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांची मांदीयाळी...

आळंदीतील इंद्रायणी नदीत साचली लक्षवेधी जलपर्णी

सामना ऑनलाईन । आळंदी इंद्रायणी नदीपात्रात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील न काढलेली जलपर्णी इंद्रायणी नदी क्षेत्रात सुरु झालेल्या पावसाने जलपर्णी वाहू लागली आहे. येथील बांधाऱ्यात...

आळंदी पालिकेचा आषाढी यात्रेसाठीचा कृती आराखडा तयार- नगराध्यक्षा उमरगेकर

सामना ऑनलाईन ,आळंदी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कालावधीत नागरिक व भाविकांना प्रभावी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी नगरपरिषदेने आषाढीयात्रेसाठी कृती आराखडा...

मनोरूग्णाचा तरूणीवर गोळीबार, तरूणी सुदैवाने बचावली

सामना ऑनलाईन,चाकण एका मानसिक रूग्णाने खेड तालुक्यातील शिरोली इथे तरूणीवर गोळीबार केला. हा मनोरूग्ण या तरूणीला स्वत:ची बायको मानत होता. गोळीबारामध्ये ही तरूणी जखमी झाली...

पेट्रोल-डिझेलच्या किंमती मिळवा अॅपवर!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली १६ जूनपासून म्हणजेच शुक्रवारपासून हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज बदलणार आहेत. या इंधनांच्या किंमतींमधला चढउतार ग्राहकांना सहजपणे कळणं अत्यंत...

खडकीच्या दारुगोळा कंपनीत स्फोट, २ ठार तर ६ जखमी

विनोद पवार । खडकी पुण्यातील खडकी येथे असलेल्या दारुगोळा कंपनीत ज्वलनशील पावडरची हाताळणी करताना झालेल्या दुर्घटनेत २ कामगार ठार तर ६ जण जखमी झाले आहेत....

एकच प्रश्न

दहावीच्या परीक्षेतील १०० पैकी १०० गुण ही गुणांची उधळण वाटते का, याविषयी काय सांगाल? हो, ही नक्कीच गुणांची उधळण वाटते. ज्यांना ८०टक्क्यांपेक्षा जास्त गुण...