महाराष्ट्र

महाराष्ट्र

मंत्रालय बनलंय आत्महत्यालंय; शेतकऱ्यांची चेष्टा, मस्करी करू नका!

सामना प्रतिनिधी । मुंबई कर्जमाफी, बोंडअळी, गारपिटीचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.मंत्रालयात येवूनही न्याय मिळत नसल्याने मंत्रालय हे आत्महत्यालय बनलय. शेतकऱ्यांची...

रायगडात महिला असुरक्षित, अत्याचार वाढले

सामना प्रतिनिधी । अलिबाग औद्योगिकीकरणामुळे रायगडात एकीकडे विकासाचा डंका वाजत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारी वाढल्याचे पोलिसांनीच जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. परप्रांतातून रायगडात आश्रयाला येणारे...

एचपीसीएलच्या गॅस पाइपलाइनने खारपाडावासी होणार उद्ध्वस्त!

सामना प्रतिनिधी । अलिबाग लोकवस्ती वगळून अन्य मार्गाने गॅस पाइपलाइन नेण्याचे आश्वासन देणाऱ्या एचपीसीएल कंपनीने खारपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सपशेल विश्वासघात केला आहे. या कंपनीने भरवस्तीतून...

डोंबिवलीच्या इंदिरा चौकात रिक्षाचालकांची मुजोरी, १०च्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

सामना प्रतिनिधी । डोंबिवली डोंबिवली पूर्वेकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मोठा फटका दहावीच्या विद्याथ्र्यांना बसत आहे. येथील इंदिरा चौकाचा ताबा या रिक्षाचालकांनी घेतला असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम...

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, तळोजा एमआयडीसी-बदलापूर पाइपलाइन रस्ता होणार सुसाट

सामना प्रतिनिधी । ठाणे शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्कृष्ट पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन हा दुर्दशा झालेला रस्ता लवकरच सुसाट होणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर एमएमआरडीएने...

विक्रमगडमध्ये सापांची मैत्रीण, २५० हून अधिक सापांना दिले जीवदान

सामना प्रतिनिधी । विक्रमगड साप नुसता दिसला तरी भल्याभल्यांना घाम पुâटतो. इवलुसे सापाचे पिलू जरी निघाले तरी अख्खे घर बाहेर धावत सुटते, पण विक्रमगड येथील...

नालंबी टेकडीवर चोर, लुटारूंची दहशत; हत्या, बलात्कारानंतर पोलीस यंत्रणा जागी

सामना प्रतिनिधी । टिटवाळा प्रियकराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर नालंबी टेकडीवरील गुन्हेगारी कारवायांकडे अखेर पोलिसांचे लक्ष पोहोचले आहे. अंबरनाथ आणि टिटवाळाच्या...

रंगात रंगला श्रीरंग! पंढरपुरात ‘रंगपंचमी’ जल्लोषात

सामना प्रतिधिनी । पंढरपूर राज्यभरात आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूरमध्येही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. पंढरपूरच्या वारीला जसं महत्व आहे तसं श्री विठ्ठलाच्या...

राज्यात रंगपंचमी उत्साहात, बच्चेकंपनीसह तरुणाईने लुटला आनंद

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यभर रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच बच्चेकंपनीची रंगपंचमी सुरू झालेली होती. सकाळी ७ वाजल्यापासूनच गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमी...

वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता १३२ पोलीस ठाणे

सामना प्रतिनिधी। नांदेड राज्यात वीज चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या घटनांना आळा घालण्याबरोबरच वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात १३२ पोलीस...