महाराष्ट्र

महाराष्ट्र

लोकलमधली रेटारेटी टाळण्यासाठी मुंबईकरांनी लावली रांग

सामना ऑनलाईन । मुंबई मुंबई लोकलमधली गर्दी आणि त्यामुळे लटकत, लोंबकळत होणारा रेल्वेप्रवास हे मुंबईतलं सर्वसाधारण चित्र. गर्दीचा प्रचंड ओघ असूनही ट्रेनमध्ये विंडो सीट मिळवण्यासाठी...

दुचाकीवर उडी घेऊन बिबट्याने केला थरारक पाठलाग!

सामना प्रतिनिधी । देवरुख संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील घाटीवळे गावात मासेमारी करुन परतणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने जीवघेणी झडप घातली. सुदैवाने बिबट्याची झेप चुकली मात्र पुढे...

नंदुरबार नगरपालिकेवर काँग्रेस, शिवसेना युतीची सत्ता

सामना प्रतिनिधी । नाशिक नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना युतीने एकहाती सत्ता घेतली. ३९ पैकी काँग्रेसला २४, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या. शिवसेनेने पाच जागा लढविल्या होत्या,...

नायजेरियन नवऱ्याच्या त्रासातून सुटण्यासाठी तिने रचला अपहरणाचा बनाव ?

सामना ऑनलाईन, मुंबई पुण्यातून मुंबईला मुलीसोबत आलेल्या एका २८ वर्षांच्या महिलेचं अपहरण झाल्याने मुंबई पोलीस अलर्ट झाले होते. पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलीला दोघींना...

पहिल्या सी वॉटर पार्कचा शुभारंभ

सामना ऑनलाईन । मालवण मालवण दांडी बीच समुद्रात साकारलेल्या महाराष्ट्र किनारपट्टीवरील पहिल्या’दांडी बीच सी वॉटर पार्क’चे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. दरम्यान आपल्याला केवळ विदेशात पाहावयास मिळणारे...

ऑनलाइन कामाच्या सक्ती विरोधात शिक्षकांचे आंदोलन

सामना ऑनलाईन । खेड ऑनलाईन कामाची प्राथमिक शिक्षकांवर केली जाणारी सक्ती, त्यामुळे अध्यापनामध्ये येणारा व्यत्यय याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खेड येथील विविध शिक्षक संघटनांनी धरणे आंदोलन...

कसाऱ्याजवळ रूळ तुटला, एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, वाहतूक ठप्प

सामना ऑनलाईन । मुंबई मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आटगाव स्थानकाजवळ डाऊन मार्गावर रेल्वे रूळ तुटला होता. ही बाब लक्षात आल्याने भागलपूर एक्स्प्रेस तातडीने थांबवण्यात...

नरभक्षक वाघिणीपासून बचावासाठी त्याने बनवले चिलखत

सामना ऑनलाईन । नागपूर ९ ग्रामस्थांचा फडशा पाडणाऱ्या वाघिणीपासून बचावासाठी यवतमाळच्या एका गुराख्याने नामी शक्कल लढवून अनोखे चिलखत बनविले आहे. पिण्याचे टिनपाट, तार, खिळे आणि...

२२ डिसेंबरपासून ‘प्रयोग’चा ‘फिल्मिंगो’

सामना ऑनलाईन । मुंबई चित्रपट क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱया तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ निर्माण करावे हे ध्येय समोर ठेवून ‘प्रयोग मालाड’...

हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी। मुंबई मालवणी मढ येथील एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. इद्रिस असे त्या मुलाचे नाव असल्याचे समजते....