महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra chief minister Devendra Fadnavis

शेतकऱ्यांच्या खात्यांची ‘आधार’ तपासणी करणार

सामना ऑनलाईन, मुंबई कोणतीही अट न ठेवता ३४ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शेतकऱ्यांसमोर नवीन अट ठेवली आहे....

तरूण,तरूणी ७०० फूट खोल दरीत पडले

सामना प्रतिनिधी । कर्जत पावसाळा सुरू झाल्यामुळे डोंगरांवरची हिरवळ आणि दऱ्यांमधील धबधबे साद घालतात आणि ट्रेकर्सचे जथेच्या जथे दऱ्याखोऱ्यांवर चाल करून जातात, पण जरा सावधान,...

तब्बल सहा दिवसांनी सापडले जांबाज जवानाचे पार्थिव

सामना प्रतिनिधी । मंडणगड अरुणाचल प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले हिंदुस्थानी वायुदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील बेपत्ता फ्लाइंग लेफ्टनंट राजेंद्र यशवंत गुजर यांचे पार्थिव तब्बल सहा दिवसांनी मिळाले....

फडणवीससाहेब, हे रामराज्य कुणाचे, तुमचे की रामप्रसाद गुप्ताचे?

विशेष प्रतिनिधी । मुंबई जामीन मिळणे हा कायद्याने दिलेला हक्क असतानाही लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणातील 12 पोलिसांना जामीन मिळू नये यासाठी संबंधित गुंडाचा भाऊ राम प्रसाद गुप्ता...

आधीच्या सरकारपेक्षा आताचे सरकार भ्रष्ट! भाजप आमदाराचे सर्टिफिकेट

सामना प्रतिनिधी । मुंबई आधीच्या सरकारपेक्षा आताचे सरकार भ्रष्ट आहे, असा आरोप कुणी विरोधकाने केलेला नसून भाजपला त्याच्याच पक्षाच्या आमदाराने हा घरचा आहेर दिला आहे. आमदार...

विठुरायालाही जीएसटीचा फटका, प्रसादाचा लाडू ७ रुपये होणार

सामना ऑनलाईन । पंढरपूर पंढरीच्या विठ्ठलाचा प्रसाद म्हणून ख्याती असलेल्या तेथील बुंदीच्या लाडूलाही जीएसटीचा फटका बसला आहे. त्यामुळे आजवर पाच रुपयांत मिळणाऱया प्रसादाच्या लाडूसाठी आता विठोबाच्या...

नागपुरात बोट उलटून ११ मुलं बुडाली, चौघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर मित्राच्या वाढदिवशीच्या पार्टीदरम्यान वेणा जलाशयात मौजेसाठी नाव चालविणे सहकारी मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. जास्त वजनामुळे नावेचा तोल गेल्याने त्यातील ११...

कोकणात स्वाईन फ्लूचा पहिला बळी

सामना प्रतिनिधी । देवरूख तालुकाभरात सुरू असलेल्या तापसरीच्या साथी मधे स्वाईन फ्लूचा शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे. स्वाईन फ्लु चा पहिला बळी देवरुखात गेला असून...

विठुरायाचा प्रसाद महागणार

सामना ऑनलाईन । पंढरपूर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतरचा लाडूप्रसाद भक्तगणांमध्ये प्रसिद्ध आहे. पांडुरंगाचा प्रसाद म्हणून गेल्या काही वर्षात प्रचलित झालेला बुंदीचा लाडू मात्र आता महागणार...

गोपाळकाला साजरा करुन, पालख्या परतीच्या मार्गावर

सामना प्रतिनिधी । पंढरपूर तुझिया नामाचा विसर न पडावा ... ध्यानीं तो रहावा पांडुरंग ... संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनोमन आळवीत आषाढीच्या सोहळ्यासाठी जमलेल्या...