महाराष्ट्र

महाराष्ट्र

कर्जमाफीवर शेतकरी कात्रीत, थकबाकीची भीती, व्याजमाफीची चिंता

शेतकऱ्यांच्या डोळ्यांपुढे दिसतेय ३१ मार्च पुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी रान तापले असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खरीप हंगामातील पीक कर्जदार कात्रीत सापडले आहेत....

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी संयुक्त पथके

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मुंबई - राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त...

नक्षली हल्ल्यातील १२ शहिदांच्या कुटुंबांना अक्षयकडून १.८ कोटींची मदत

सामना ऑनलाईन । मुंबई छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १२ जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ९ लाख रुपये अशा स्वरुपात एकूण १ कोटी ८...

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मग महाराष्ट्रात का नाही?

लोकसभेत शिवसेनेचा सभात्याग सामना ऑनलाईन, नवी दिल्ली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रातील मोदी सरकारची भूमिका दुटप्पी आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सरकार तयार आहे, मग महाराष्ट्रासह देशभरातील...

महापालिकेची साडेतीन हजार कोटींची थकबाकी द्यावी!

शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई - राज्य सरकारकडे महापालिकेची विविध करांपोटी ३५२३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. सरकारच्या विविध कार्यालयांकडून मालमत्ता कर, जल आणि मलनिस्सारण...

अर्थसंकल्पापूर्वी कर्जमुक्ती द्या… अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल

शिवसेना आमदारांनी सरकारला ठणकावले मुंबई - कर्जमुक्तीच्या मुदद्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज राज्यातील शेतकरी हितासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार आवाज उठवला. कर्जमुक्तीसाठी केंद्र सरकारबरोबर जी...

संघभूमीत डाव्यांना मनाई?, नागपूर विद्यापीठातील येचुरींचे व्याख्यान रद्द

नागपूर: दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि रामजस महाविद्यालय तसेच केरळमध्ये संघ विरुद्ध डावे असा संघर्ष सुरू आहे. अशाच स्वरुपाचा वाद नागपूरमध्ये संघभूमीतही निर्माण झाल्याचे...

आता लक्ष प्रभाग समिती निवडणुकांकडे, शिवसेनेला सहा समित्यांवर बहुमत

सामना ऑनलाईन, मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सगळय़ांचे लक्ष विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुकांकडे लागले आहे. पालिकेच्या एकूण १७ समित्यांपैकी सहा समित्यांवर...

लाल किल्ल्याची प्रतिकृती १९ मार्चपर्यंत कायम

सामना ऑनलाईन, मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशावर लाल किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेला हा लाल...

खेरवाडी पोलिसांनी दोन कोटींच्या जुन्या नोटा पकडल्या

सामना ऑनलाईन, मुंबई हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या असतानाही या नोटांची डिमांड अजून कमी झालेली नाही. खेरवाडी पोलिसांनी हजार व पाचशे रुपये...