महाराष्ट्र

महाराष्ट्र

धोनी विरूद्ध कोहली सामन्यावर तुफान सट्टा, नांदेडमध्ये दोन भावांना अटक

सामना ऑनलाईन, नांदेड बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना झाला. आयपीएलच्या या मोसमातील हा सगळ्यात आकर्षक आणि धमाकेदार सामना असल्याने त्यावर तुफान सट्टेबाजी...

परीक्षा क्रमांकासह इतर माहिती स्टीकरवर

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असणारा गोंधळ आता लवकरच बंद होणार आहे. विद्यापीठाचे निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात...

सरकार निकम्मे आहे, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सामना ऑनलाईन । नगर नगर येथील हत्याकांडात दोन शिवसैनिकांचा जीव घेणारे हल्लेखोर हे नामर्दांची अवलाद आहेत. शिवसेनेने हात उचलला तर अशा अवलादीला ठेचून टाकू, असा...

चेन्नईचे ३ विद्यार्थी मुळशीजवळच्या धरणात बुडाले, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन, पुणे चेन्नईच्या शाळेतील ३ मुले पुणे जिल्ह्यातील मुळशी जवळच्या एका धरणात बुडाली आहेत. यातील दानिश राजा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह...

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मेट्रोवर कारवाई करणार की नाही

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईत मर्यादेपेक्षा मेट्रोच्या कामांचा आवाज वाढला असून मुंबईकर यामुळे हैराण झाले आहेत. मेट्रोच्या या वाढत्या ध्वनिप्रदूषणावरून हायकोर्टाने राज्य सरकारची सालटी काढली....

लढवय्या कोकणवासीयांवर सरकार ‘नाणार’ लादू शकत नाही – संजय राऊत

सामना प्रतिनिधी । नाशिक कोकणातील जनता लढवय्यी असून, त्यांचा विरोध असेल तर कोणतेही सरकार नाणार प्रकल्प लादू शकणार नाही, असे शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते,...

चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

सामना ऑनलाईन, मुंबई राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. नागपूर सुधार न्यासचे (नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट) अध्यक्ष दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती पुणे विभागाचे...

रखडलेला मुंबईचा विकास आराखडा जाहीर, बिल्डरांची चांदी

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईच्या विकासाची पुढील २० वर्षांची दिशा ठरवणारा अडीच वर्षे प्रलंबित असलेला विकास आराखडा अखेर जाहीर करण्यात आला. २०३४ सालापर्यंत १० लाख...

पोकळ आश्वासने देत नसाल तरच पावसाळी अधिवेशन विदर्भात घ्या! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

सामना ऑनलाईन, मुंबई पोकळ आश्वासने देत नसाल, जनहिताचे निर्णय घेणार असाल तरच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन विदर्भात घ्या, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून...

सुर्य कोपला! भयंकर उष्णतेमुळे रेल्वेचे ट्रॅक वाकडे झाले

सामना ऑनलाईन, मुंबई गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम आहे. महाराष्ट्रावर सूर्य अक्षरश: कोपला असून विदर्भ, मराठवाडय़ात तर अनेक ठिकाणी पाऱयाने चौवेचाळिशी पार केली आहे....