विदेश

जुळी तरी वेगळी

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन  जुळी  मुलं म्हटली की, त्यांच्यात बऱ्यापैकी साम्य असते. जुळं कुठेही पटकून ओळखून येतं. मात्र अमेरिकेतील इलिनोईस येथे राहणाऱ्या दोन जुळ्या बहिणींनी साऱ्यांनाच...

अमेरिकेचे लष्करी विमान कोसळून १६ जवानांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मिसीसिपी अमेरिकेत मिसीसिपीमध्ये लष्करी विमानाला अपघात झाल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. मरिन कॉर्पच्या विमानाला मिसीसिपीमधील लेफ्लोर काऊंटी भागामध्ये अपघात झाला आहे....

इथे केला जातो चाकूने मसाज..

सामना ऑनलाईन । ताइपेइ दिवसभर थकून भागून घरी आल्यानंतर थकवा जाण्यासाठी अनेक जण मसाजचा आधार घेतात. मसाज करून घेणं शरीरासाठी आवश्यक आहे. पण तैवानमध्ये एक...

चिमुरडा बस चोरतो तेव्हा…

सामना ऑनलाईन, बीजिंग चीनमध्ये बारा वर्षांचा मुलगा बस चालवत असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. ही बस म्हणे त्याने आधी पळवली आणि मग ती चालवली. तो...

अंटार्टिकावर ११८ वर्षांपूर्वीचे पक्ष्याचे चित्र सापडले

सामना ऑनलाईन अंटार्टिकावर तब्बल ११८ वर्षांपूर्वी हरवलेले पक्ष्याचे चित्र सापडले आहे. अंटार्टिकाच्या पूर्वेकडे केप अडेर या द्वीपकल्पावरील बेटात एका झोपडीत चित्र पाहून सर्वांनाच धक्का बसला...

इसिसच्या कचाट्य़ातून मोसूल अखेर मुक्त

सामना ऑनलाईन । बगदाद तिग्रिस नदीच्या किनाऱ्यावर आज इराकी सैनिकांनी आपला राष्ट्रीय ध्वज मोठ्य़ा दिमाखात फडकविला अन् गेल्या तीन वर्षांपासून इसिस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात...

पाकड्यांची टरकली, हिंदुस्थानबरोबर चर्चा करण्यास तयार

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तानी दहशतवाद्यांचे घुसखोरीचे सर्व प्रयत्न उधळून लावणाऱ्या हिंदुस्थानी जवानांचे आक्रमक रुप पाहून पाकड्यांची टरकली आहे. आतापर्यत हिंदुस्थानशी बोलण्यास नकारघंटा वाजवणाऱ्या पाकिस्तानने...

पुरुष बाळंत झाला, मुलगी झाली!

सामना ऑनलाईन । लंडन ब्रिटनमध्ये २१ वर्षाच्या एका पुरूषाने मुलीला जन्म दिला आहे. हेडन क्रॉस असे या पुरूषाचे नाव असून लिंगबदल शस्त्रक्रिया करून तो पुरूष...

हिंदुस्थानात जाताय, काळजी घ्या! चीनचा आपल्या नागरिकांना सल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सीमेवर असलेला तणाव आज चीनने थेट नागरिकांमध्ये नेला. सिक्कीम तणावाच्या पार्श्वभूमीवर आज चीनने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेचे निर्देश जारी केले असून...

विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी-थेरेसा भेट

सामना ऑनलाईन । हॅम्बर्ग जी-२० गटाच्या बैठकीसाठी जर्मनीतल्या हॅम्बर्ग येथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली. या भेटीत हिंदुस्थानमध्ये...