विदेश

वेस्ट इंडीजचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानचा ८१ धावांमध्येच उडाला धुव्वा

सामना ऑनलाईन, ब्रिजटाऊन पहिल्या डावात ८१ धावांनी पिछाडीवर राहिल्यानंतर यजमान वेस्ट इंडीजने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या ब्रिजटाऊन कसोटीच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानचा दुसऱ्या डावात ८१ धावांमध्येच धुव्वा उडवला आणि...

आशियाई बॉक्सिंग : विकासला कांस्यपदक, शिव – सुमितची अंतिम फेरीत धडक

सामना ऑनलाईन, ताश्कंद चतुर्थ मानांकित शिव थापा आणि बिगरमानांकित सुमित सागवान या हिंदुस्थानी खेळाडूंनी आपापल्या गटातून विजय संपादन करून आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत...

सैतानापासून वाचवण्यासाठी ‘तिने’ केली ८ मुलांची हत्या

सामना ऑनलाईन । ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेने आपली ७ मुलं आणि एका भाच्याची सुरा खुपसून हत्या केली. या निर्घृण हत्यांसाठी तिला अटक केल्यानंतर चौकशी...

दहशतवादी समजून मंत्र्यालाच घातल्या गोळ्या

सामना ऑनलाईन। सोमालिया सोमालियात सार्वजनिक कार्य मंत्र्याला दहशतवादी समजून सुरक्षा रक्षकांनी चूकून गोळ्या घातल्या त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अब्बास अब्दुल्लाही शेख...

फेसबुकने नेमला ३००० लोकांचा सेन्सॉर बोर्ड

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क फेसबुकवर धार्मिक भावना भडकावणारी विधाने पोस्ट करणे, आत्महत्यचे लाईव्ह रेकॉर्डिंग करण्याबरोबरच अश्लिल व्हिडिओ टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फेसबुकने...

अॅपल अब्जाधीश तर गुगल, मायक्रोसॉफ्ट गरीब

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क तंत्रज्ञानाच्या महाजालात सगळ्यात भारी असलेल्या अॅपल या कंपनीने अजून एक कामगिरी करून दाखवली आहे. जगातलं सर्वात मोठ सर्च इंजिन आणि अॅमेझॉनसारख्या...

पोलादी बाहुबली बनला मेणाचा, नवा विक्रम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली प्रदर्शित होण्याआधी आणि नंतर कमाईचे नवनवीन विक्रम पादाक्रांत करणाऱ्या बाहुबली या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बाहुबलीच्या दोन्हीही...

मल्ल्याला अटक करण्यासाठी सीबीआय लंडनमध्ये दाखल

सामना ऑनलाईन । लंडन मद्यसम्राट आणि कर्जबुडव्या उद्योगपती म्हणून कुख्यात झालेला विजय मल्ल्या याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयची एक टीम लंडनला दाखल झाली आहे. सीबीआयचे अतिरिक्त...

प्रियांकाचं ‘झगा’ मगा, मला बघा

सामना ऑनलाईन । न्यूयार्क बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेट गाला या कॉश्चुम इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सोहळ्यानिमित्त तिने परिधान...

लंडनमध्येही दणक्यात साजरा झाला महाराष्ट्र दिवस

सामना ऑनलाईन, हाऊन्सलो लंडनमध्ये स्थायिक झालेल्या मराठी मंडळींनी एकत्र येत १ मे रोजी महाराष्ट्र दिन दणक्यात साजरा केला. यासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतला होता. ...