विदेश

चीनने नेपाळसाठी खुली केली बंदरे

सामना ऑनलाईन । काठमांडू व्यापारासाठी हिंदुस्थानच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळसाठी चीनने आपली सात बंदरे खुली केली आहेत. चीनची ही हिंदुस्थानविरुद्धची नवी चाल आहे. यापुढे नेपाळला...

नेपाळमध्ये हॅलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । काठमांडू नेपाळमध्ये हॅलिकॉप्टर कोसळून 6 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका जपानी नागरिकाही समावेश आहे. सुदैवाने या दु्र्घटनेतून एका महिला प्रवाशाला वाचवण्यात...

या कॅफेत लोक साप आणि विंचवांसोबत पितात चहा!

सामना ऑनलाईन । मुंबई बातमीचा मथळा वाचून किळस नक्कीच दाटून आली असेल. मथळा असा असला तरी प्रत्यक्ष बातमी वेगळी असेल, असाही विचार तुमच्या मनात आला...

वेडीवाकडी तोंडे करणाऱ्याला ट्रम्प यांच्या सभेतून हाकलून दिले

सामना ऑनलाईन, मोन्टाना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोन्टाना इथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये वेडीवाकडी तोंडं केल्याने एका तरुणाला हाकलून देण्यात आलं...

एअर इंडियाचे विमान बंद धावपट्टीवर उतरवले, सुदैवाने 136 प्रवासी सुखरूप

सामना ऑनलाईन । माले केरळच्या थिरुवनंतपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार...

‘लाँगेस्ट यार्ड’मुळे प्रसिद्ध झालेल्या बर्ट रेनॉल्ड यांचे निधन

सामना ऑनलाईन, फ्लोरिडा लाँगेस्ट यार्ड या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या आणि या चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोचची भूमिका साकारणारे बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन झाले आहे ते 82...

चोरी झालेल्या 800 वर्षे जुन्या मूर्ती अमेरिकेकडून हिंदुस्थानला सुपुर्द

सामना ऑनलाईन । न्युयॉर्क भारतातून चोरी झालेल्या 800 वर्षे जुन्या दोन मूर्त्या अमेरिकेच्या संग्रहालयात होत्या. या दोन मुर्त्यांची  किंमत जागतिक बाजारपेठेत शेकडो रुपयांत आहे. नुकतेच...

ही पॉर्न स्टार करतेय धर्म प्रचार

सामना ऑनलाईन। कॅलिफोर्निया कॅलिफॉर्नियामध्ये सध्या एका महिला धर्म प्रचारकाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही धर्मप्रचारक पॉर्न इन्डस्ट्रीतील सुपरस्टार ब्रिटीनी दे ला मोरा आहे. तिचा पती...

13 वर्षांपूर्वी चोरी झालेली 80 वर्षे जुनी रत्नजडीत सँडल सापडली !

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन अमेरिकेतील मिनेसोटा संग्रहालयातून 13 वर्षांपूर्वी चोरी झालेली माणिक जडवलेली सँडल सापडली आहे. ही सँडल कोठून आणि कशी मिळाली याची माहिती पोलिसांनी...

जपानमध्ये जेबी चक्रीवादळाचा कहर

सामना ऑनलाईन। टोकियो जपानमध्ये जेबी चक्रीवादळाने कहर केला असून २५ वर्षातील हे सगळ्यात मोठे चक्रिवादळ असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत या चक्रीवादळात १५ जणांचा मृत्यू...