विदेश

पाकिस्तानी दहशतवादी हिंदुस्थानात भयंकर हल्ले करण्याच्या तयारीत, अमेरिकने दिला हाय अलर्ट

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानात भयंकर दहशतवादी हल्ले करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकांनी दिली आहे....

अमेरिकेने पाकिस्तानी दहशतवाद्यांची ‘रसद’ तोडली

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ‘जमात उद दवा’चा म्होरक्या दहशतवादी हाफिज सईदला अमेरिकेने जोरदार दणका देत फास आवळला आहे. जमात-उद-दवासाठी पैसा गोळा करणाऱ्या...

पाकिस्तानच्या बलुचिस्तामध्ये बॉम्बस्फोट, १० ठार

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मस्तंग भागातील एका मशिदीत नमाजाच्या वेळी शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच बॉम्बस्फोटातील जखमींचा आकडा...

लाईव्ह शोमध्ये टीव्ही अँकरला दिला तलाक

सामना ऑनलाईन, कैरा हिंदुस्थानात तिहेरी तलाकच्या विरोधात मुस्लीम महिलांच्या भावना तीव्र होत असताना आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचा निवाडा करायचं ठरवलं असताना तिकडे इजिप्तमध्ये देखील...

गावात रहा, दिड लाख रुपये मिळवा

सामना ऑनलाईन। इटली इटलीतील बोरमिडा गावाची लोकसंख्या कमी असल्याने ते ओसाड वाटायला लागलंय. शहरापासून लांब लिगुरियाच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या या गावात लोकांनी राहायला यावं यासाठी...

सिंहाचा रिंग मास्टरवर प्राणघातक हल्ला, पाहा व्हिडिओ

सामना ऑनलाईन । पॅरिस सर्कसमध्ये रिंग मास्टरच्या तालावर वाघ, सिंहांसारख्या हिंस्र प्राण्यांना नाचताना आपण पाहिले आहे. मात्र हे जंगली प्राणी कधी काय करतील याचा भरवसा मात्र...

इमानची तब्येत बिघडली

सामना ऑनलाईन। अबुधाबी जगातील वजनदार महिला इमान अहमद (३६) हिची तब्येत बिघडली आहे. तिच्या प्रकृतीची गुंतागुंत वाढत आहे. तिला वारंवार युरिन इन्फेक्शन होत असून हृदयाशी...

अफगाणिस्तानमध्ये मदरशात बॉम्बसफोट ८ ठार ९ जण गंभीर जखमी

सामना ऑनलाईन। काबूल अफगाणिस्तानमध्ये एका मदरशात आज सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात ८ जण ठार झाले असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश...

इराणची पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धमकी

सामना ऑनलाईन । तेहरान पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कर्ता देश असल्याचं जगजाहीर आहे. दहशतवाद्यांचे अनेक तळ पाकिस्तानमध्ये सुरू आहेत. पाकिस्तानच्या या धोरणामुळे शेजारील देश इराणनं पाकिस्तानला 'सर्जिकल...

बंदुकीच्या धाकाला घाबरून पाकिस्तानीशी केलं लग्न, हिंदुस्थानी महिलेचा आरोप

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद पाकिस्तानी पतीने आपली फसवणूक केली असून त्याच्या तावडीतून आपली सुटका करावी व आपल्याला हिंदुस्थानात जाऊ देण्यात जावे, अशी विनंती एका हिंदुस्थानी महिलेने...