सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

‘सचिन’ची आठ कोटींची ओपनिंग!

सामना ऑनलाईन । मुंबई तुफान फटकेबाजीने जगभरातील भल्या भल्या गोलंदाजांची त्रेधातिरपीट उडवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या चित्रपटातही ‘फॉर्म’ कायम राखला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या...

सविता दामोदर परांजपे पुन्हा रंगभूमीवर

  नमिता वारणकर, [email protected] रीमा लागूंचं अचानक जाणं चटका लावणारं ठरलं. मूळ पाया रंगभूमी असलेल्या रीमाताईंना एक आगळेवेगळी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे... व्यावसायिक रंगभूमीवर ‘सविता दामोदर परांजपे’ हे...

‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ महाराष्ट्रात करमुक्त

सामना ऑनलाईन । मुंबई क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीवर आधारित ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित करण्यात आला. सचिनवरील...

हृतिक लाँच करणार ‘हृदयांतर’चा ट्रेलर

सामना ऑनलाईन । मुंबई ‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या हृतिक रोशच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे.हदयांतर चित्रपटाच्या माध्यमातून फॅशन डिझायनर विक्रम फडणीस...

‘ट्युबलाईट’चा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची सगळीकडे चर्चा होती. अखेर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘ट्युबलाईट’च्या ट्रेलर प्रदर्शनासाठी...

काय करताहेत हे सगळे कलाकार ‘बस स्टॉप’वर?

सामना ऑनलाईन । मुंबई मराठी चित्रपट जगात सध्या अनेक कलाकारांमध्ये बस स्टॉपवर भेटण्याची चर्चा सुरू आहे. आता मराठी कलाकार नेमके बस स्टॉपवरच का म्हणून भेटतील,...

‘गुलाबजाम’चं दुसरं पोस्टर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई चाकोरीच्या बाहेर पडून, नेहमीच हटके असे विषय निवडणारे दिग्दर्शक म्हणजे सचिन कुंडलकर. हॅपी जर्नी, वजनदार असे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट त्यांनी दिले आहेत....

‘जेम्स बॉण्ड’ हरपला! रॉजर मूर यांचे निधन

सामना ऑनलाईन । लंडन हॉलीवूडच्या सर्वांत लोकप्रिय चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या ‘जेम्स बॉण्ड’चे नायक, ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे...

घराघरातली आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘मुरांबा’चा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर आलोक आणि इंदू या नावाने धुडगूस घातला आहे. इंदू, आलोक, आई, बाबा आणि त्यांची गोडसर गोष्ट......

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘रिंगण’ ३० जूनला चित्रपटगृहात

सामना ऑनलाईन । मुंबई राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'रिंगण' हा मराठी चित्रपट येत्या ३० जूनला प्रदर्शित होणार आहे. सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या...