सिनेमा / नाटक

सिनेमा / नाटक

‘झी चित्रगौरव’साठी ‘सैराट’ आणि ‘रंगा पतंगा’मध्ये चुरस

सामना ऑनलाईन,मुंबई अवघ्या मनोरंजनसृष्टीचे लक्ष वेधून घेणारा ‘झी गौरव’ पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. यंदा झी चित्रगौरवसाठी ‘कासव’ आणि ‘रंगा पतंगा’...

एनआरआय गरजणार ‘शूर आम्ही सरदार’

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानाबाहेर राहणाऱ्या मराठीजनांना मराठी चित्रपटाविषयी विशेष प्रेम आहे. त्या प्रेमातूनच काही मराठीजन निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमाद्वारे मराठी चित्रपटाशी जोडले जातात....

अशोक पत्कींचा मुलगा म्हणणार ‘वन्स मोअर’

सामना ऑनलाईन । मुंबई वंशिका क्रिएशन सोबत सहनिर्माते विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘वन्स मोअर’चं शूटिंग सुरू झालं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त...

मुंबई विद्यापीठात फिल्ममेकिंग कोर्स, अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई - मी चित्रपटसृष्टीत आलो त्यावेळी फिल्ममेकिंगचे धडे देणाऱया कोणत्याही इन्स्टिटय़ूट नव्हत्या. अनेक गोष्टी सेटवरच शिकायला मिळाल्या, आजही शिकतोय. रमेश सिप्पी यांच्या या इन्स्टिटय़ूटच्या...

मला बॉलिवूड सोड सांगणारा तू कोण?’ कंगनाने करण जोहरला फटकारले

सामना ऑनलाईन । मुंबई ‘फिल्म इंडस्ट्री ही तुझ्या वडिलांनी वयाच्या विसाव्या वर्षी तुला दिलेली भेटवस्तू नाहीय. त्यामुळे मला बॉलिवूड सोड सांगणारा तू कोण?’ अशा शब्दात...

‘अपराध मीच केला’ नाटक नव्याने रंगमंचावर

सामना ऑनलाईन । मुंबई सध्या चित्रपटाच्या रिमेकप्रमाणेच जुन्या काळात गाजलेल्या नाटकांचा देखील रिमेक करण्याचा नवा ट्रेन्ड नाट्यसृष्टित  रुजू लागला आहे. अभिनेता निर्माता किशोर सावंत आणि...

ऐश्वर्याचे बाबा रुग्णालयात

सामना ऑनलाईन । मुंबई ऐश्वर्या राय-बच्चन यांचे वडील कृष्णराज राय यांना तब्येत बिघडल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जानेवारी २०१७ पासून कृष्णराज आजारी आहेत....

प्रसाद ओक घेऊन येणार ‘हिरकणी’

सामना ऑनलाईन । मुंबई पोटच्या गोळ्यासाठी काळ्याकभिन्न अंधारात रायगडाचा कडा उतरून जाणारी हिरकणी.. स्त्रीमधली आई प्रसंगी कणखर होऊन जीवावरचं धाडस करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण...

प्रेमाची आक्रमकता दाखवणारा तलाव

प्रेमकथा आजवर अनेक आल्या, गेल्या... पण तलावाच्या काठाशी फुलणारी प्रेमकथा आजवर आली नव्हती. नेमका हाच विषय घेऊन प्रेमाची आक्रमकता दाखवणारा ‘तलाव’ याच नावाचा सिनेमा...

कोडमंत्र

‘कोडमंत्र’ हे नाटक आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी मैत्रिणी, आई, बहिणी यांना एकत्र पाहता येईल. मी एक स्त्री असून या नाटकाची निर्माती आहे. म्हणून मला हे...