मनोरंजन

मनोरंजन

बाहुबली-२ : हा आहे कालकेयाचा खरा ‘बोलविता धनी’

सामना ऑनलाईन । मुंबई बाहुबलीच्या पहिल्या भागात बाहुबलीला युद्धासाठी उद्युक्त करणाऱ्या राक्षसी, बीभत्स अशा कालकेयांनाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. कुरूप चेहरा, क्रूर हावभाव यांच्या जोडीला अगम्य...

‘सरकार-३’चा दुसरा ट्रेलर रिलीज

सामना ऑनलाईन । मुंबई राम गोपाल वर्माचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'सरकार-३'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सरकार या चित्रपट मालिकेत अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं...

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ २९ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच खूप काही देऊन जातात आणि म्हणूनच प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची अगदी आतुरतेने...

उत्तर मिळालं! बाहुबली-२चा ‘तो’ सीन लीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर दोन वर्षांनंतर आज अखेर प्रेक्षकांना मिळणार आहे. बहुचर्चित बाहुबली-२ सिनेमा आज प्रदर्शित झाला...

‘बाहुबली- २’चं तिकीट मिळवण्यासाठी ३ किमीची रांग!

सामना ऑनलाईन । हैदराबाद 'बाहुबली-२'च्या रिलीजच्या काही तास आधी बुधवारी हैदराबादमध्ये बाहुबलीचा फिव्हर चढला आहे. या सिनेमाचा तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरच्याबाहेर गर्दी केली आहे. या...

अक्षय्य तृतीयेलाच बाहुबली का प्रदर्शित करण्यात आला वाचा…

सामना ऑनलाईन, मुंबई बाहुबलीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य हे आहे की या चित्रपटासंदर्भातील प्रत्येक बाब हिंदू सणांशी सांगड घालून...

खलनायक ते नायक…

सामना ऑनलाईन, मुंबई विनोद खन्ना यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावरमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. शाळेत असताना शिक्षिकेने...

शापित राजहंस गेला…

सामना ऑनलाईन, मुंबई हिंदी रुपेरी पडद्याने पाहिलेला सर्वात ‘हॅण्डसम हीरो’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे आज सकाळी निधन झाले. गेले काही दिवस...

अमरच्या निधनाने अकबर आणि अँथनी दुखी

सामना ऑनलाईन । मुंबई बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त समजताच अख्ख्या बॉलिवूडवर शोककळा पसरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन एका वाहिनीला मुलाखत देत असतानाच...