मनोरंजन

मनोरंजन

अश्वीनी भावे मारतेय मटण मच्छिवर ताव

मुंबई - लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली अभिनेत्री अश्विनी भावेने 'ध्यानीमनी' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अश्विनी सध्या खूप खूष...

आर माधवन पायलटच्या भूमिकेत

मुंबई - 'रंग दे बसंती' या चित्रपटातील आर.माधवनची (मॅडी) पायलटची भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटानंतर आता दहा वर्षांनी पुन्हा एकदा मॅडी पायलटच्या भूमिकेत...

सरकार 3 च्या रिलिजची तारिख जाहीर

मुंबई - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या हिट 'सरकार' सिरिजमधील 'सरकार-3' या चित्रपटाबाबत रामूने खूप सस्पेन्स बाळगला होता. या चित्रपटातील स्टारकास्ट, पोस्टर पासून ते...

सलमानच्या टय़ूबलाईटचे शूटिंग पूर्ण 

मुंबई - सलमान खान व दिग्दर्शक कबीर खान यांचा एकत्र तिसरा प्रोजेक्ट असलेल्या 'टय़ुबलाईट' या चित्रपटाचे शूटिंग मंगळवारी पूर्ण झाले. शूटिंग संपताच कबीर खान...

बीएसएफच्या मुख्यालयात कंगनाने केले ‘रंगून’चे प्रमोशन

जम्मू - बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने आज जम्मू येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयाला भेट दिली. कंगनाचा आगामी चित्रपट रंगूनच्या प्रमोशनसाठी ती तेथे गेली...

‘पद्मावती’चा वाद मिटलेलाच नाही, भन्साळींविरोधात मुंबईत संताप

  सामना ऑनलाईन । मुंबई  ‘राणी पद्मावती’च्या जीवनावरील चित्रपट बनवणाऱ्या संजय लीला भन्साळी यांना राजपूत करणी सेनेने जयपूरमध्ये गेल्या आठवड्यात चोपले. यानंतर बॉलीवूडमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या...

दिल दोस्ती दुनियादारी ‘दोबारा’

सामना ऑनलाईन, मुंबई दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका झी मराठीवर प्रचंड गाजली होती. या मालिकेचा पहिला सीझन संपल्यानंतर पुढचा सीझन केव्हा येणार याची प्रेक्षकांना मोठी...

‘बेहद’च्या सेटवर आग

सामना ऑनलाईन । मुंबई सध्या सोनी टिव्हीवरील गाजत असलेल्या ‘बेहद’ या मालिकेच्या सेटवर आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. आगीत या मालिकेतील मुख्य कलाकार जेनिफर...

संस्कृती बालगुडेचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

सामना ऑनलाईन । मुंबई मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी संस्कृतीचे इस्टांवरचे बरेचसे फोटो डिलिट केले आहेत. सुदैवाने त्यांनी...

काकस्पर्शच्या हिंदी रिमेकचे शूटिंग पूर्ण 

सामना ऑनलाईन । मुंबई मराठीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'काकस्पर्श' या सुपरहिट चित्रपटाच्या हिदी रिमेकचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले. निर्माता महेश मांजरेकर व मेधा मांजरेकर...