टीव्ही

कपिलच्या घरातील कलाकार सुनीलच्या ‘फॅमिली’शोमध्ये

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कपिल शर्माच्या कॉमेडी शोला रामराम केल्यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवरनं आपला वेगळा संसार थाटला आहे. कॉमेडीच्या लाईव्ह शोमध्ये सध्या सुनील...

साराभाई व्हर्सेस साराभाई’ १६ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

सामना ऑनलाईन । मुंबई छोट्या पडद्यावरची गाजलेली आणि क्लासिक पठडीतली म्हणावी अशी मालिका म्हणजे साराभाई व्हर्सेस साराभाई. साराभाई कुटुंब, त्यातले सदस्य, त्यांच्या व्यक्तिरेखांना दिलेलं काहीस...

कपिलच्या जागी सलमान दाखवणार दम!

सामना ऑनलाईन । मुंबई 'द कपिल शर्मा शो'ला उतरती कळा लागलीय. कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस घसरतच चालला आहे. त्यामुळे चॅनलने लवकरच हा कार्यक्रम बंद करण्याचे ठरवले...

दूरदर्शन मालिका कलाकार पार्थ सॅमथनविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन, मुंबई दूरदर्शन मालिका कलाकार पार्थ सॅमथनवर काही महिन्यांपूर्वी एका तरूणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात ३५४ कलमांतर्गत गुन्हा नोंद असतानाच मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात बाल लैंगिक शोषण...

‘साराभाई’ करताहेत नाव सुचवण्याची विनंती

सामना ऑनलाईन । मुंबई ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेने २००४मध्ये लोकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. खुसखुशीत संवाद, उपहासातून घडलेली विनोदनिर्मिती आणि व्यक्तिरेखांचं व्यंगात्मक सादरीकरण...

साक्षी-राम पुन्हा एकदा येणार एकत्र

सामना ऑनलाईन । मुंबई कहानी घर-घर की या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली साक्षी तन्वर आणि घर एक मंदिर मधला अभिनेता राम कपूर पुन्हा...

‘शशांक’च्या प्रेमाचं गुपित उकललं, साखरपुड्याच्या बातमीनं चाहते आनंदले

सामना ऑनलाईन । मुंबई 'होणार सून मी या घरची' मालिकेतील 'श्री' म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. प्रियांका ढवळे...

‘कासव’ निघाले स्वीडनला!

सामना प्रतिनिधी । मुंबई राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘कासव’ सिनेमासह मराठीतील एकसे बढकर एक चित्रपट ‘स्वीडन मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त झळकणार आहेत. स्टॉकहोम येथे २०...

अँकरनं वाचली स्वत:च्या पतीच्या मृत्यूची ब्रेकिंग न्यूज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पत्रकार आणि न्यूज अँकरला वेगवेगळ्या परिस्थितीत स्वत:वर नियंत्रण ठेवत बातम्या द्याव्या लागतात. अगदी कितीही दु:खद घटना असली तरीही व्यक्तीगत बाबींवर...

जेव्हा आई-बाबा फेसबुकवर ‘लाईव्ह’ जातात…

सामना ऑनलाईन । मुंबई हल्ली फेसबुकमुळे लाईव्ह जाण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय. आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण, उत्सव यांना लाईव्हच्या माध्यमातून पोस्ट करून अधिकाधिक सक्रिय राहण्याचा प्रयत्न...