बातम्या

बातम्या

सामना दणका; हनुमान कोळीवाड्याच्या पुर्नवसनाच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

सामना ऑनलाईन, उरण मागील ३२ वर्षीपासून पुर्नवसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या  वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुर्नवसनासाठी नव्याने उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या...

यवतमाळ मधील जाळ; साहित्यिकांना भाषा, धर्म का चिकटविता?

सामना ऑनलाईन, पुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वारसा मोठा आहे. या संमेलनाने केवळ मराठीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठे साहित्यिक आणि विचारवंत दिले. अशा...

कामगार दोन दिवस संपावर बँक कर्मचारीही सहभागी

सामना ऑनलाईन, मुंबई केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात देशभरातील कामगार आक्रमक झाले असून त्यांनी उद्या मंगळवारपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप जाहीर केला आहे. देशभरातील प्रमुख 10...

गद्दारांचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला स्मशानात जाळून टाका! : सुरेश धस

उदय जोशी । बीड राष्ट्रवादी हा गद्दाराचा पक्ष आहे जर गद्दाराची पक्षातून हकालपट्टी करायची ठरवली तर राष्ट्रवादी मध्ये शिल्लक कोणीच राहणार नाही. प्रकाश सोळुंके हे...

पुजारा, पंतचा विक्रमी धमाका,हिंदुस्थानची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल

सामना ऑनलाईन, सिडनी हिंदुस्थान–ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पडला. चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत यांचा विक्रमी शतकी धमाका आणि...

पथ्ये पाळा आणि थंडी Enjoy करा

>>डॉ. नेहा सेठ<< [email protected] मस्त उबदार थंडी. आपले आजी-आजोबा थंडीचा आस्वाद घेण्यासाठी प्रभातफेरी घेतात. भलेही त्यांनी स्वेटर, मफलरसारखे गरम कपडे परिधान केले असेल तरी बऱ्याच जणांना...

कोरेगाव-भीमा विजयस्तंभाची अमरावतीमध्ये प्रतिकृती

सामना प्रतिनिधी । मुंबई कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभांची अमरावतीमध्ये प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. विजयस्तंभाची प्रतिकृती तसेच विपश्यना केंद्र व बुद्धविहार उभारण्यासाठी सुमारे 2 कोटी 90...

मुंबईकरांना थंडी झोंबली,पारा 14 डिग्री सेल्सियस

सामना ऑनलाईन, मुंबई गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईकरांना थंडी चांगलीच झोंबली असून नवीन वर्षाची सुरुवातच कमालीच्या गारठय़ाने...

अष्टपैलू अभिनेते कादर खान यांचे निधन

सामना ऑनलाईन, मुंबई बॉलीवूडचे अष्टपैलू अभिनेते, पटकथा आणि संवादलेखक कादर खान यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने कॅनडा येथे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. खान...

ऋषि कपूर यांना कॅन्सर, पत्नी नीतू यांनी सोशल मीडियावर दिले संकेत

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क गेल्या वर्षभरापासून अनेक बॉलीवूड अभिनेत्यांना कॅन्सरने ग्रासल्याच्या बातम्या येत आहेत. यात सर्वप्रथम इरफान खान याने त्याला कॅन्सर झाल्याची माहिती टि्वटरवर दिली. त्यानंतर...