इतर बातम्या

इतर बातम्या

‘35 ए’ कलमावरून कश्मीर तापले

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली जम्मू-कश्मीरच्या ‘विशष दर्जा’शी संबंधित कलम 35 ए रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी...

‘जय भराडी’च्या जयघोषाने आंगणेवाडी दुमदुमली

सामना प्रतिनिधी। मालवण ‘जय जय भराडी देवी’च्या जयघोषात सोमवारी आंगणेवाडी नगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडीत विक्रमी संख्येने लाखो भाविकांचा जनसागर उसळला. आज पहाटे...

सीएस, एलएलबीच्या विद्यार्थ्यांची ‘कोंडी’एकाच दिवशी परीक्षा आल्याने भवितव्य टांगणीला

सामना प्रतिनिधी। मुंबई लेखापाल (कंपनी सेक्रेटरीज) आणि एलएलबीचे विद्यार्थी परीक्षा कोंडीत सापडले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱया एलएलबी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 28 मे ते 3...
farmer-suicide-01

चार हजार 284 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी 10 कोटी

सामना प्रतिनिधी । मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी चार हजार 284 कोटी 65 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या...

इम्रान म्हणतो, मला एक संधी द्या!

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद पुलवामा येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान घाबरले असून मला शांततेची एक...

पाकिस्तानने एक अणुबॉम्ब टाकला तर हिंदुस्थान 20 टाकेल-परवेझ मुशर्रफ

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली पाकिस्तानने एक अणुबॉम्ब हिंदुस्थानवर टाकला तर हिंदुस्थान 20 अणुबॉम्ब टाकेल. त्यात अख्खा पाकिस्तान बेचिराख होईल असा इशारा देऊन पाकचे माजी लष्करशहा...

वीरपत्नी गौरी महाडिक यांना कडक सॅल्यूट… लष्करात दाखल होणार

सामना प्रतिनिधी। ठाणे ज्याच्याबरोबर आयुष्याची खुणगाठ बांधली गेली तो पती मेजर प्रसाद दोन वर्षांपूर्वी इंडो-चायना बॉर्डरवरील तवांग सेक्टरमध्ये शहीद झाला. त्यामुळे सर्वस्व गमावल्याची भावना तिच्या...

कश्मीरात नगरमधील जवान अनिल गोरे शहीद

सामना प्रतिनिधी। कोल्हार जम्मू-कश्मीरात आणखी एक जवान शहीद झाला. नगर जिह्यामधील राहता तालुक्यातील राजुरी येथील जवान अनिल विष्णुपंत गोरे (35) हे लेह-लडाखमध्ये शहीद झाले. शेतकरी...

लखनौ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरू, त्रिवेंद्रम एअरपोर्टही अदानी चालवणार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरू, त्रिवेंद्रम ही देशातील पाच विमानतळे तब्बल 50 वर्षांसाठी अदानी ग्रुपकडे सोपवण्यात आली आहेत. या विमानतळांचा सारा कारभार...