इतर बातम्या

इतर बातम्या

हिंगोलीत बेकायदा एमटीपी किटसह अन्य औषधांचा साठा पकडला

सामना प्रतिनिधी । मुंबई सांगलीत स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच हिंगोलीत नवे प्रकरण समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए)पथकाने भ्रूणहत्येसाठी...

शिवसेनेच्या प्रयत्नाने पूर्व उपनगरात भव्य मासळी बाजार

सामना प्रतिनिधी । मुंबई मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे विस्थापित झालेल्या भांडुप गावातील स्थानिक आगरी-कोळी मच्छी विक्रेत्या महिलांना शिवसेनेच्या प्रयत्नाने हक्काचे भव्य आणि सुविधायुक्त...

अकरावी प्रवेशासाठी नवी वेबसाइट

सामना प्रतिनिधी । मुंबई अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राज्य शिक्षण विभागाच्या नव्या वेबसाइटची सुरुवात शुक्रवारी करण्यात येणार आहे. http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाइटला उद्यापासून सुरुवात होणार असून ज्युनिअर...

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार, विधानसभेत विधेयक मंजूर

प्राण्यांचा छळ करणाऱ्यास, पाच लाखांचा दंड, तीन वर्षांची शिक्षा सामना ऑनलाईन, मुंबई महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा थरार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या...

बेस्टचे डिझेल कंत्राट रिलायन्सला देण्याचा डाव शिवसेनेने उधळला

सामना प्रतिनिधी बेस्टमध्ये हायस्पीड डीझेलचा पुरवठा करण्याचे कंत्राट रिलायन्स कंपनीला देण्याचा भाजपचा डाव शिवसेनेने आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हाणून पाडला. हा प्रस्तावच रद्द झाल्यामुळे...

मुंबईकरांच्या सूचना-हरकतींचे काय केले!, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे विचारणा

सामना प्रतिनिधी । मुंबई प्रारूप विकास नियोजन आराखड्यासाठी मुंबईकरांनी पाठवलेल्या सूचना आणि हरकतींवर १० हजार सुनावण्या घेण्यात आल्या. परंतू या सूचना आणि हरकतींवर नेमका काय...

‘बुलेट’ ट्रेन अडली, पालघरमधील गावकऱ्यांचा सर्व्हेक्षणास विरोध

सामना ऑनलाईन । पालघर मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद 'बुलेट' ट्रेनला स्पीड ब्रेकर लागला आहे. या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी पालघर जिल्ह्यात गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी दणका देत...

दाभोलकर,पानसरे हत्येतील फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करणार

सामना ऑनलाईन,मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित...

विद्यार्थ्यांनी जिद्दीने आपली स्वप्ने पूर्ण करावीत- आदित्य ठाकरे

सामना प्रतिनिधी । मुंबई विद्यार्थ्यांचे स्वतःचे असे एक भावविश्व असून त्यांनी जिद्दीने आपली स्वप्ने पूर्ण करावीत, असे मार्गदर्शन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका शाळांतील...

सातवा वेतन आयोग, कमी पावसामुळे महागाई भडकणार रिझर्व्ह बँकेचा इशारा

सामना ऑनलाईन,मुंबई सातवा वेतन आयोग, जीएसटीची अंमलबजावणी आणि एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता या कारणांमुळे महागाई वाढण्याची भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे....

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या