संपादकीय

संपादकीय

आजचा अग्रलेख : आम्ही का घसरलो?

उद्योगपती, व्यापार्‍यांचे खिसे फाडून निवडणुकांसाठी जेव्हा पैसा गोळा केला जातो तेव्हा प्रगतीची चाके दलदलीत कायमची रुतून बसतात. विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले आहे...

स्वागत दिवाळी अंकांचे

साहित्य संगम ‘लक्ष्य 2019’, ‘भारतीय अर्थव्यवस्था सशक्त की अशक्त’ आणि ‘प्रतिमेमागचा मी’ हे विशेष परिसंवाद या दिवाळी अंकाचे बलस्थान ठरले आहेत. याकरिता अविनाश धर्माधिकारी, जयदेव...

लेख : ठसा : प्रा. अविनाश डोळस

>> पंजाबराव मोरे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संभाजीनगरच्या नागसेनवनातील मिलिंद महाविद्यालयाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघालेल्या अनेकांनी बाबासाहेबांच्या विचारांची पताका अटकेपार नेली. याच आंबेडकरी...

लेख : दिल्ली डायरी : ‘सिग्नेचर पूल’ आणि श्रेयाची लढाई

>> नीलेश कुलकर्णी वायू प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने यंदाच्या दिवाळीत ‘ग्रीन फटाके’ फोडण्याचा आदेश दिल्लीकरांना दिला. अर्थात हे...

आजचा अग्रलेख : हुंकाराचा मुहूर्त! हे पंचांग कोणाचे?

25 वर्षांपूर्वी बाबरीचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली याचे विस्मरण ज्यांना झाले तेच आज 25 च्या मुहूर्तासाठी आटापिटा करीत...

रोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण

सरदार पटेलांचा पुतळा हा जगातील उंच पुतळा ठरला. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेच्या तिजोरीतील हजारो कोटी या पुतळ्यावर खर्च केले. त्यावर टीका सुरू आहे....

लेख : प्रश्न एकट्या ‘अवनी’चा नाहीच

>> किशोर रिठे प्रश्न केवळ एकट्या अवनीचा किंवा यवतमाळ जिह्यात मृत्युमुखी पडलेल्या 13 ग्रामस्थांचा नाही. तर विदर्भाच्या भूमीत व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांना आलेल्या यशाची ही समस्या...

आजचा अग्रलेख : हवे मंदिर, दिला पुतळा!

इंडोनेशिया, मॉरिशससारख्या देशांत, नेपाळात राममंदिरे भव्य मूर्तीसह उभी आहेत. त्यामुळे रामाची एक मोठी पुतळावजा मूर्ती उभी करून तुम्ही कोणत्या झाडाची पाने हिंदूंच्या तोंडास पुसत...

अवकाशातील दौलत!

[email protected] ‘ती ही वरची देवाघरची दौलत लोक पाहत नाथा.’ असं गोविंदाग्रजांनी एका काव्यात म्हटलंय. रात्रीच्या ताऱ्यांनी चमचमत्या आकाशाचं ते वर्णन आहे. आता स्वच्छ आकाशाचा...

कर्नाटकचा कशिदा!

2014 च्या निवडणुकीत 282 जागा जिंकून भाजपने सर्वांनाच चकित केले होते. मात्र, पोटनिवडणुकांतील सततच्या अपयशामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ आता 10 जागांनी घटून 272 वर...