अग्रलेख

तिहेरी तलाक… एक पाऊल पुढे!

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता...

एअर इंडियाची शिस्त, कुणी व्याख्या सांगेल काय?

लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा...

‘वडापाव’ ते ‘अन्नपूर्णा’, जरा गांभीर्याने घ्या!

‘योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले  ‘अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे. धुळीस मिळालेले राज्य वर उचलण्याची योगी आदित्यनाथ यांची...

अब्दुल्लांचा धिक्कार कोणत्या तोंडाने करणार?

देशाच्या सर्वच राज्यांत तरुणाईची होरपळ सुरू आहे, पण कश्मीरातील तरुण पाकपेरणेने दगडफेक आणि हिंसाचार करतो तेव्हा ‘जरा त्या पोरांची वेदना समजून घ्या’ असे आणखी...

सीरियाचे ‘भविष्य’

सीरियाचे ‘भविष्य’ ठरविण्याचा अधिकार हा तेथील नागरिकांचा आहे. तो या बडय़ा राष्ट्रांना कोणी दिला? अमेरिकेने रासायनिक शस्त्रास्त्रांच्या कथित साठय़ावरून जे इराकमध्ये केले तेच सीरियामध्ये...

मनोरा ढासळला! मुंबई विद्यापीठाची घसरण

विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीवर दिल्ली, जादवपूर, पुणे विद्यापीठांनी वरचा क्रमांक मिळविला. मग मुंबई विद्यापीठाला हे का जमले नाही? काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाची उंची राजाबाई टॉवर...

सूर वैकुंठी निघाला!

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा ‘अवघा रंग एक’ करणाऱ्या आणि संगीत रसिकांना परब्रह्मस्वरूपाची अनुभूती देणाऱ्या किशोरीताई ‘जाईन विचारीत रानफुला’ असे म्हणत अचानक अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या....

बेभान ‘यमदूतां’ना चाप!

केवळ मौजमजा म्हणून दारू प्यायची, ‘थ्रिल’ म्हणून त्याच अवस्थेत बेदरकारपणे वाहने चालवून स्वतःसह इतर निरपराध्यांसाठीही ‘यमदूत’ बनायचे ही मानसिक विकृती अलीकडे खूपच वाढली आहे....

गोहत्या नको, शेतकरी आत्महत्या चालते!

गोहत्येचे ज्यांना पातक वाटते त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, पण त्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे त्याचे काय? अशावेळी शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध मानून...

पुन्हा हिंसाचार…

कश्मीर खोऱ्यात हिंसाचार घडविण्यासाठी पैशांचे वाटप सुरूच आहे व तो तेथील रोजगाराचाच एक भाग झाला आहे. संताप याच गोष्टीचा आहे की, जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा...