अग्रलेख

पाटी आणि पंचनामा

तुटपुंजी का असेना, सरकारची नुकसानभरपाई मिळाली तर गारपिटीमुळे फाटलेल्या ‘आभाळा’ला छोटे ठिगळ तरी लावता येईल ही एक भाबडी आशा त्याला असते. याच भाबडय़ा आशेचा...

छत्रपतींचे स्मरण!

छत्रपती शिवराय होते म्हणून वासुदेव बळवंत फडके उभे राहिले. लोकमान्य टिळक, सरदार पटेल निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, चापेकर बंधू निर्माण झाले. छत्रपतींच्या...

महाबुडव्यांना वेसण घाला

देशातील सर्वोच्च न्यायालयाने बँकांना खड्ड्य़ात घालणाऱ्या महाबुडव्यांची, एनपीएत गेलेल्या थकीत कर्जदारांची यादी जाहीर करा, असे वारंवार सांगूनही सरकार आणि बँका मात्र या बुडव्यांची नावे...

डीएसके पळून का गेले नाहीत?

डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरुंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. मात्र हे अघोरी लोक फक्त ‘मराठी’ उद्योगपतींच्याच मागे हात धुऊन लागतात...

नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा!

शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख...

आणखी एक घोटाळा!

केतन पारेख ते नीरव मोदी व्हाया विजय मल्ल्या असा आपल्या देशातील बँक घोटाळ्य़ांचा प्रवास आहे. या प्रवासात बँक आणि सरकारचे हजारो कोटी बुडाले आणि...

राहुलच्या ताटात भाजपच्या पोटात!

दुपारच्या जेवणानंतर राहुल गांधी देवळात गेले. मात्र त्यांनी ‘मांसाहार’ करून दर्शन घेतल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला. काँग्रेसकडून या आरोपाचे खंडन लगेच केले गेले व...

आजार पोटाला, प्लॅस्टर पायाला

मंत्रालयात नायलॉनच्या जाळय़ा! मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत गारपिटीमुळे सवा लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, हिंगोली, जळगाव...

घास हिरावला!

कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्यानंतर आता भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाडा-विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. डूख धरून बसल्याप्रमाणे निसर्ग प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या...

गोव्यातील फूत्कार!

पोर्तुगीज चालतील, पोर्तुगीज गुलामगिरीचे स्वागत करू, पण उत्तर हिंदुस्थानी नकोत असे सांगणारे मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्या पाठिंब्याने सत्ता भोगीत...