अग्रलेख

शंभरी भरलेले पूल!

धोकादायक पुलांच्या सर्वेक्षणातून जी गंभीर माहिती पुढे आली आहे त्यावर तत्परतेने काम सुरू व्हायला हवे. सावित्री नदीवरील नवीन पूल सरकारने १० महिन्यांत बांधून पूर्ण...

पहारेकरी झोपले!

तिकडे कर्नाटकात गुजरातचे आमदार एका रिसॉर्टवर मजा मारत आहेत. त्या रिसॉर्टचा मालक असलेल्या कर्नाटकी मंत्र्याच्या कार्यालयांवर धाडी घालून दहा कोटी जप्त केल्याचे लगेच जाहीर...

दोन बऱ्या गोष्टी!

योगी सरकारने मुसलमानांसाठीही विवाह नोंदणी सक्तीची केली असतानाच झारखंड सरकारने धर्मांतर विरोधी कायदा मंजूर केला आहे. मुसलमानांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणारा हा कायदा असून...

‘निळ्या देवमाशा’ची दस्तक

आता ‘निळ्या देवमाशा’ने हिंदुस्थानच्या दारावर ‘दस्तक’ दिली आहे. मनप्रीतच्या रूपाने पहिला बळीही घेतला आहे. सरकारतर्फे ‘ब्लू व्हेल’ या गेमवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जाणार...

निकालांचे श्राद्ध!

मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहे. ज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहे. संघविचाराचे...

बेइमानांचा देश

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आहेत व ते प्रामाणिक नसल्याचा ठपका पाकिस्तानी न्यायालयाने ठेवला याची गंमत वाटते. कारण पाकिस्तानात बेइमान कोण...

‘वंदे मातरम’ला विरोध; देशातून नको, विधानसभेतून हाकला!

देशातून बाहेर काढा, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही ही अबू आझमी आणि वारीस पठाण यांची भाषा मस्तवालपणाची आहे. अशा लोकांना देशातून बाहेर काढण्याची गरज...

दोघांचेही बरोबर!

नितीशकुमार पुन्हा एनडीएच्या गोटात शिरले याचा आम्हाला आनंदच आहे. आज भजनलाल असते तर त्यांनीही नितीशकुमारांच्या पाठीवर शाबासकीची थापच मारली असती. बाकी सध्याच्या राजकारणाचा विचार...

बेरोजगारीचे ‘काटे’

‘निफ्टी’ने १० हजार अंशांवर मारलेली ‘उसळी’ जेवढी खरी तेवढीच सरकारी रोजगार विनिमयाने गाठलेली ‘नीचांकी पातळी’देखील खरीच. या विरोधाभासाचा नेमका अर्थ काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक...

पाकव्याप्त कश्मीर, चीनव्याप्त डोकलाम

डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? शेवटी तसे सहकार्य झालेच तर मोदी आणि या पंतप्रधानांनी...