अग्रलेख

‘बेस्ट’ चिल्लरची चौकशी!

नोटाबंदीनंतर खोट्या आणि बनावट नोटांचे कारखाने बंद होतील असा दावा ज्यांनी केला त्यांचा दावा ‘बेस्ट’च्या सांस्कृतिक सोहळ्यात खोटा ठरला आहे. चौकशी त्या खोट्या नोटांचीही...

‘अल्पवयीन’ विकृती

वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच समाजापुढे उभे राहिले आहे. त्यात सोशल मीडियाचा भडीमार आगीत तेल ओतत आहे. त्यातूनच परीक्षा टळावी...

प्रदूषणाची ‘राजधानी’

दिल्ली क्राइम कॅपिटल म्हणून कुख्यात होतीच. आता पोल्यूशन कॅपिटल म्हणजे प्रदूषणाची ‘राजधानी’ असा आणखी एक डाग दिल्लीच्या माथी लागला. पुन्हा हा डाग ज्यांच्यामुळे लागला...

राष्ट्रवादीचे चिंतन;पटेलांचे बौद्धिक!

प्रफुल्ल पटेल यांनी एक चांगले सांगितले. मोदी हेच शरद पवारांची स्तुती करीत असतात, शरद पवारांनी कधी मोदींचे गुणगान केले आहे काय? अर्थात या प्रश्नाचे...

ऊस दराचा प्रश्न

ऊस दराचा प्रश्न वर्षानुवर्षे धुमसतच राहिला आहे. दर वर्षी गळीत हंगामाच्या तोंडावर त्याचा उद्रेक होतो. यंदाही तेच घडले. या वर्षापुरता हा उद्रेक शांत झाला...

महाजनांची उभी बाटली!

महिलांची नावे दिल्याने दारूविक्रीचा धंदा वाढतो असे व्यापारी मार्गदर्शन गिरीश महाजन यांनी केले आहे व ते मोलाचे आहे. नशीब मंत्रिमंडळात स्मशान खाते नाही आणि...

होय, ममतांना भेटलो!

आम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे? कश्मीरातील हिंदू पंडित...

माय लॉर्ड, माफ करा!

राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे. राज्यकर्त्यांवरील लोकांच्या विश्वासाला तडे देण्याचे काम न्यायालयांनी करू नये. देशाच्या...

‘ट्रक हल्ल्या’चा इशारा

बॉम्बस्फोट किंवा इतर परंपरागत हल्ल्यांपेक्षा ‘ट्रक टेररिझम’सारखे तुलनेने कमी खर्चिक आणि तेथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला छेद देणारे नवे दहशतवादी तंत्र या युरोपीय देशांत जीवघेणे...

ब्रह्मपुत्रेवर दरोडा!

ब्रह्मपुत्रा नदीवरील हजार किलोमीटरचे ‘भुयारी धरण’ हिंदुस्थानसाठी कायमची कटकट होऊन बसेल. कावेबाज चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा शस्त्राप्रमाणेच वापर करीत आहे. भविष्यात युद्धाचा भडका उडालाच...