अग्रलेख

विशेष अग्रलेख : जीवनप्रवाह थांबला!

मृत्यू जीवनाचा धर्म आहे. जन्माला येणारा कधी तरी जाणारच, पण अटलबिहारी वाजपेयींशिवाय देशाचा जीवनप्रवाहच जणू थांबला आहे. ईश्वर वाजपेयी यांच्या आत्म्यास सद्गती देईलच! कारण...

अग्रलेख : पगडीचेच राजकारण!

पंतप्रधानांनी या वेळी लाल किल्ल्यावरून भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद आहे. 2019 च्या निवडणुकांत पुन्हा एकदा ‘हिंदू’ म्हणून मतदारांना साद घालण्याचा...

अग्रलेख : ‘तो’ स्वातंत्र्य दिन कधी?

देशाच्या सीमा असुरक्षित तर देशांतर्गत सामाजिक वातावरण तणावपूर्ण अशी सध्या स्थिती आहे. शेतकऱ्याची दैन्यावस्था संपलेली नाही. देश पारतंत्र्यात होता तेव्हाही देशासमोर हेच सारे प्रश्न...

अग्रलेख : खुशाल भीक मागा!

दारिद्रय़ाच्या शापामुळेच गरीबांना भीक मागावी लागते आणि केवळ  भाषणांचे डोस देऊन ही गरिबी संपणार नाही. ‘गरिबी हटाओ’च्या काँग्रेजी नाऱ्यांनीही ती हटली नाही की ‘अच्छे...

अग्रलेख : ‘फक्कड’ मुलाखत!

निवडणुकीआधी मोदी हे पत्रकारांचे मित्र होते. मात्र पंतप्रधान झाल्यावर त्यांनी स्वतःभोवती पिंजरा उभा केला. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक पायंडे पाडले. ते नक्कीच ग्रेट...

अग्रलेख : मेजर राणे अमर आहे! श्रद्धांजल्या कसल्या वाहताय?

शहीदांना श्रद्धांजल्या देणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत. महाराष्ट्रात सांगली, जळगाव जिंकले व राज्यसभेत उपसभापतीपद...

अग्रलेख : राजा लोकप्रिय; प्रजा संपावर

निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱ्यांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतदेखील झाले. या जुमलेबाजीविरुद्ध आधी शेतकऱ्यांनी...

अग्रलेख : द्रविड योद्धा!

प्रवाहाविरुद्ध पोहून यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणून एम. करुणानिधी सदैव स्मरणात राहतील. पांढरी लुंगी, तसाच शुभ्र सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचे उपरणे...

अग्रलेख : गणरायांवर ‘अॅट्रॉसिटी’, हे म्हणे हिंदूंचे राज्य!

पंतप्रधान मोदी हे म्हणे मुसलमानी टोपी ‘पेहनत’ नाहीत म्हणून ते हिंदुत्ववादी असा प्रचार सुरू आहे. पण मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे...

अग्रलेख : एक लाखाचे ‘ठिगळ’

केंद्रातील राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी एक कोटी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. त्या हिशेबाने मागील चार वर्षांत किमान चार कोटी नवीन नोकऱ्या निर्माण व्हायला...