अग्रलेख

पारदर्शक ढोलवादन

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा एक चांगला निर्णय घेऊनसुद्धा संबंधित यंत्रणांना नेहमीप्रमाणे ‘डुलकी’ लागू नये, शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक होऊ नये, कर्जमुक्ती प्रकरणात सहकारी बँकांनी शेण खाऊ...

मीरा-भाईंदरची नौटंकी, २५ लाख (फक्त)

‘दाम करी काम’ हाच मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाचा मंत्र बनला आहे. म्हणूनच आमदार नरेंद्र मेहता यांना २५ लाख (फक्त) रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटदारास...

बनवेगिरीला चाप!

देशातील बोगस जात प्रमाणपत्रांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एकेका राज्यातच ही संख्या लाखाहून अधिक असू शकते. या सगळय़ा जात प्रमाणपत्रांची चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाच्या...

बाटग्यांच्या आरोळ्या

आज जे बाटगे पादऱ्या पावट्यांप्रमाणे ऊठसूट ‘मोदी मोदी’ अशा आरोळ्या ठोकीत आहेत ते खरे तर पंतप्रधानांची अप्रतिष्ठाच करीत आहेत. मोदीनामाचा गर्व असावा, पण उन्माद असू...

माऊलीचे ऐका!

राममंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत फक्त राजकीय टाळ-चिपळ्याच वाजायला लागल्या तर कसे व्हायचे! आधीच्या सरकारने ज्या चुका केल्या त्याच पुन्हा करण्यात काय हशील? निदान या...

चीनची हडेलहप्पी

संरक्षणसिद्धता आणि इतर बाबतीत आपण १९६२ सारखे राहिलेलो नाही हे जसे खरे आहे तसाच १९६२ चा चीन आणि आताचा चीन यामध्येही जमीनअस्मानचा फरक आहे....

गोरक्षकांचे करायचे काय? मोदी यांचा हंटर

गोभक्तीच्या नावाखाली माणसांच्या हत्या आपल्याला नामंजूर आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देऊन या स्वयंघोषित गोरक्षकांच्या कंबरड्यात मोदी यांनी लाथाच घातल्या...

हे बरेच आहे!

आम्ही म्हणतो सरकार कोणाचेही असो, जनहितकारी आणि सामान्य माणसाच्या पोटापाण्याविषयी सुरू केलेल्या योजनांकडे राजकीय द्वेषाने पाहू नये. गोरगरीबांच्या दृष्टिकोनातून हे बरेच आहे. म्हणूनच झुणका-भाकर...

डोसा आणि कं.

डोसा आणि कंपनी म्हणजे देशाचे दुश्मन व माणुसकीचे शत्रू असल्याने ते दयेस पात्र नाहीत, जगण्यास लायक नाहीत, असे सीबीआयने ठणकावून सांगताच डोसाचे निर्घृण हृदयही...

‘महाराजा’ची विक्री!

५० हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा...